मुंबई | अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे अनेकवेळा चर्चेचा विषय ठरल्यात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. ‘द कपिल शर्मा'(The Kapil Sharma Show) शोमध्ये पंगा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कपिलच्या एका प्रश्नाला बिनधास्त उत्तर दिलं होतं. ते व्हायरल झालं होतं.
कपिलने नीना गुप्ता यांना विचारलं तुमच्याबद्दल ही अफवा आहे की, तुम्ही हॉलीवूड सीरीज बेवॉच पॉमेला एंडरसनचा रोल करण्याची इच्छा आहे. कपिलच्या या उत्तरावर नीनांनी अश्लील उत्तर दिलं होतं.
माझ्याकडे पामेलासारखे मोठं स्तन नाही जे काम करू शकतात. हे उत्तर ऐकून कपिल सुद्धा लाजतो. प्रश्न नॉनवेज होता तर उत्तर तरी व्हेज कसं असेल, असं नीना यांनी यावेळी बोलताना सांगितलं. उत्तर ऐकून कपिल सुद्धा लाजतो. प्रश्न नॉनवेज होता तर उत्तर तरी व्हेज कसं असेल, असं नीना यांनी सांगितलं.
नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्याशी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याचवेळा रंगल्या. नीना यांना विवियन रिचर्ड्सपासून एक मुलगीही आहे. तिचं नाव मसाबा आहे.
नीना आणि विवियन यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. परंतू नीना यांनी मसाबाचा सिंगल मदर बनून सांभाळ केला. फॅशन इंडस्ट्रीत मसाबा लोकप्रिय आहे. त्यानंतर अनेक वर्षानंतर नीना यांनी 2015 मध्ये विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.
दरम्यान, बॉलिवूडमधली धाडसी अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.
याआधीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत नीना गुप्ता यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्याठिकाणी स्वतःचा अनुभव सांगितला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका
आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत दर!
“कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा”
“देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी केंद्रीय मंत्री झालो”
‘मला BJP कडून केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट