नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वतःच केला खुलासा म्हणाली….

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळत असते. ती कोणत्या न कोणत्या कारणांवरुन नेहमी चर्चेत असलेली पहायला मिळते. तिनं तिच्या आवाजानं सर्वांचीच मनं जिंकलेली आहेत. यातच काही दिवसांपूर्वी नेहानं तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे.

नेहा कक्कर ‘इंडियन आयडॉल 12’ची परीक्षक असलेली पहायला मिळाली. या सीझनचं परिक्षण करत असताना तीनं या मंचावर तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला. या शोच्या पुढच्या भागांमध्ये आईवर विशेष भाग होणार आहे. यामध्ये बोलताना नेहानं आपल्या आजारपणाविषयी सांगितलं.

आजारपणाविषयी बोलताना नेहा कक्कर म्हणाली, मला एंग्जाइटीचा त्रास आहे. यावेळी नेहा भावूक झाल्याची दिसून आली. चंदीगढमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ हे गाणं सादर केलं. त्यामुळे नेहा जास्त भावूक झाली. भावूक झाल्यानं नेहानं तिला एंक्झायटीचा त्रास असल्याचं सांगितलं.

दरम्यान, नेहा कक्कर हे अतिशय नावाजलेलं नाव असून तीच्या गाण्यानं लोकांना वेडं बनवून टाकलं आहे. नेहानं आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली. नुकतच नेहानं गायक रोहनप्रित सिंह याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळेही नेहा सतत चर्चेचा भाग बनत होती. अनेकदा नेहा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत असते.

महत्वाच्या बातम्या –

ध.क्कादायक! लग्नातील आचाऱ्यानं चपात्यांसोबत केला ‘हा’ घाणेरडा प्रकार, पाहा व्हिडिओ

  करिना आणि सैफच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन; सोशल मीडियावर चर्चांना उधान

   अजित पवार ‘अ‌ॅक्शन मोड’मध्ये; पुण्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

    गुगलची ‘ही’ खास सेवा होणार बंद; त्वरित बॅकअप न घेतल्यास तुमचा डेटा होणार डिलीट!

     दररोज एक ग्लास गरम दूध प्या, होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

     This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

     Privacy & Cookies Policy