Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

संजय राठोडांचा पाय आणखी खोलात! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन मेसेज व्हायरल

Photo Credit - Facebook - Sanjay Rathod & Pooja lahu chavhan

मुंबई | सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ता.पलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आ.रोप प्रत्या.रोपाची खेळी चालूच आहे. अशातच टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आ.त्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच ख.ळब.ळ उडाली आहे.

या प्रकरणामागे वनमंत्री संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचं नाव समोर आल्यापासून ते एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत. तसेच त्यांचा फोन देखील नॉट रीचेबल आहे.

मात्र, लवकरंच संजय राठोड सर्वांसमार येतील, असं बोललं जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नजरेस न पडलेले राठोड मंगळवारी पोहरादेवी येथे दर्शनासाठी येणार असल्याचं बोललं जात आहे. राठोड समर्थक या दिवशी श.क्तीप्रदर्शन करतील, अशीही माहीती समोर आली आहे.

मंगळवारी श.क्तीप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने राठोड समर्थकांनी तयारी देखील सुरु केली आहे. सध्या सोशल मिडीयावर मंगळवारी सकाळी 11 वाजता पोहरादेवी येथे एकत्र जमण्याचं आवाहन केलं जात आहे. राठोड यांना पाठिंबा देणे गरजेचं आहे अन्यथा बंजारा समाजाचं मोठं नु.कसान होईल, अशा आशयाचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

तसेच मंगळवारी पोहरादेवी येथे एका व्यक्तीने किमान 10 व्यक्तींना घेऊन यावं, असं देखील व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे. राठोड समर्थकांची ही तयारी पाहता मंगळवारी पोहरादेवी येथे जोरदार श.क्तीप्रदर्शन होईल, असं दिसत आहे.

मात्र, देशात कोरोना पुन्हा एकदा वेगाने हातपाय पसरु लागला आहे. महाराष्ट्रात देखील याचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे.यामुळे कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक नि.र्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या नियमांचं उयल्लंघन करणाऱ्यांवर कडक का.रवाई केली जात आहे.

अशातच आाता महाविकास आघाडीतील एक नेताच श.क्तीप्रदर्शन करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. श.क्तीप्रदर्शनामुळे प्रचंड गर्दी जमणार आणि कोरोना नियमांचं उयल्लंघन होणार. यामुळे अनेकांना हा वि.रोधाभास ख.टकत आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टीक टॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यातील भाजपच्या ‘या’ नेत्यासह तिघांवर गु.न्हा दाखल

रोमॅन्टिक सीन करताना शाहरुखनं काजोल सोबत केलं ‘हे’ कृत्य, ज्यामुळे काजोलही झाली होती शाॅक

चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

तुम्हीही सिंगल असण्याला कंटाळला आहात का? आजच स्वत:मध्ये करा हे बदल, लगेच मिळेल गर्लफ्रेंड!

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर