Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; आता रियाच्या वकिलांनी केला ‘हा’ नवा दावा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती याप्रकरणी सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एन.सी.बीनं रियाला ता.ब्यात घेतलं आहे.

मुंबईतील भायखळा तुरुं.गात रिया चक्रवर्ती सध्या न्या.यालयानं सुनावलेली को.ठडीची शि.क्षा भोगत आहे. रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियाच्या जा.मिनासाठी मुंबई उच्च न्या.यालयात या.चिका दाखल केली आहे. अशातच आता सतीश माने शिंदे यांनी याप्रकरणी काही दावे केले आहेत.

रिया चक्रवर्तीनं चौ.कशी दरम्यान कोणत्याही सेलेब्रेटीचं नाव घेतलेलं नाही. एन.सी.बीचे सर्व दावे खोटे ठरले आहेत. जर एन.सी.बी किंवा दुसरं कोणी रियाचे स्टेटमेंट लिक करत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे, असं सतीश माने शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच सतीश माने शिंदे यांनी रिया आणि जया साहा यांच्या दरम्यान झालेल्या चॅटविषयी सुद्धा काही महत्वाची माहिती दिली आहे.

जया साहा आणि रिया चक्रवर्ती दरम्यान झालेलं संभाषण हे फक्त सी.बी.डी ऑईलं प्रिस्क्राईब करण्याबद्दल आहे. सी.बी.डी ऑईलं म्हणजेच गां.जाच्या पानांचा अर्क असतो. सी.बी.डी ऑईलं म्हणजे कोणत्याही प्रकारचे ड्र.ग्ज नसतात. तुम्ही सी.बी.डी बॉटल पाहू शकता यात कोणतेही ड्र.ग्ज नसतात, असंही माने शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्ती आणि सुशांतची पूर्व मॅनेजर जया साहा विरुद्ध पु.रावे मिळाल्यानं एन.सी.बी सध्या जया साहाचीही चौ.कशी करत आहे. जया साहाची चौ.कशी करत असताना जयाच्या मोबाईलमध्ये तिनं अभिनेत्री श्रद्धा कपूरबरोबर केलेलं ड्र.ग्ज चॅट एन.सी.बीच्या हाती लागलं आहे.

तसेच चौकशी दरम्यान जया साहानं आपण दिशाला ड्र.ग्ज पुरवल्याची कबुली सुद्धा दिली आहे. श्रद्धा कपूरला सक्सेस मिळत गेलं तसतशी ती ड्र.ग्जच्या जास्त आहारी गेली, असं जया साहानं चौ.कशी दरम्यान म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोबाईल स्लो झाला असेल तर या 3 ट्रिक वापरा; अगदी नवीन मोबाईलसारखा चालेल!

सक्सेस मिळत गेलं तसतशी श्रद्धा कपूर… जया साहानं केले धक्कादायक खुलासे

“नवाजुद्दीन सिद्दीकीनं माझी फ.सवणूक करून माझ्यावर बला.त्कार केला”

आता रियानं सुशांतवरच केला धक्कादायक आरोप; म्हणते, सुशांतने आपल्या जवळच्या लोकांचा…

सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ अखेर उलघडलं, सीएफएसएलनं दिला अंतिम अहवाल