Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ बड्या अभिनेत्याची ह.त्याच झाली होती?; मुंबई पोलिसांच्या तपासाला पुन्हा वेग

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणच लागलं आहे. अलीकडे बॉलिवूडमध्ये अनेक खळबळजनक घटना घडत आहेत. सप्टेंबर महिन्यात अभिनेता अक्षत उत्कर्ष याने गळफा.स घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी अक्षतने आ.त्मह.त्या केल्याचं म्हटलं होत. पण आता पून्हा मुंबई पोलिसांनीच अक्षतची आ.त्मह.त्या नसून ह.त्या असल्याचा दावा केला आहे.

अक्षत बिहारवरून फिल्म इंडस्ट्रीत नाव कमवण्यासाठी मुंबईत आला होता. तो मुंबईत स्नेहा नावाच्या मुलीबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. स्नेहनेच अक्षतच्या मृ.त्यूची बातमी पोलिसांना दिली होती. यावेळी पोलिसांनी अक्षतने आ.त्मह.त्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावला होता.

अक्षतच्या मृ.त्यूपासून त्याचे कुटुंबीय अक्षतची ह.त्त्याच झाली असल्याचा दावा करत आहेत. अंबोली पोलीस ठाण्यात अक्षत प्रकरणी कलम 302 अंतर्गत एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणात एकापेक्षा अधिक लोक सामील असल्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, अक्षत उत्कर्ष नावाचा 26 वर्षाचा तरुण चित्रपट सृष्टीत नाव कमवण्यासाठी मुंबईत आला होता. अक्षत इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगलर अभिनेता म्हणून मिळेल ते काम करत होता. अंधेरी पश्चिम येथे अक्षत त्याची रूममेट स्नेहा सोबत एका फ्लॅटमध्ये राहत होता.

29 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास स्नेहाला अचानक जाग आली होती. त्यावेळी स्नेहाला अक्षतचा मृ.तदेह फा.सावर आटकलेला आढळला. यानंतर स्नेहानं तातडीनं शेजाऱ्यांना आणि पोलीस नियंत्रण कशाला कळवलं.

मुंबई पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृ.तदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी अक्षतचा मृ.तदेह कुपूर रुग्णालयात श.ववि.च्छेदनासाठी पाठवला. पोस्टमॉ.र्टम रिपोर्टमध्ये कोणतीही संशयित बाब आढळली नाही. यामुळे अक्षतने आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

मात्र, आता मुंबई पोलिसांनी पुन्हा ह.त्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होतंय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वांच्या लाडक्या प्रभू देवाचं अखेर ठरलं! वाचा कोणाबरोबर घेतोय प्रभू सात फेरे?

बहिणीचा ‘तो’ सेक्सी व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ देखील अवाक् झाला!

कंगना पुन्हा बरळली! ‘या’ बड्या क्रिकेटपटूला गंभीर सवाल करत म्हणाली…

अभिनेत्री पूनम पांडे गरोदर असल्याचं ते वृत्त खोटं? पूनम स्वतः म्हणाली…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ व्यवसायाबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!