एक-दोन नाही तब्बल 12 कुत्री चिमुकलीवर तुटून पडली अन्…, हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका

लखनऊ |  आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.

तसेच गल्लीतील किंवा परिसरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी माणसांवर ह.ल्ला केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. काही-काहीवेळा तर ही मोकाट सुटणारी कुत्री लहान चिमुरड्यांवरही ह.ल्ला करतात. अशातच एका चिमुरडीवर गल्लीतील कुत्र्यांनी ह.ल्ला केल्याची ध.क्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये ही घटना घडली असून, मोकाट फरणाऱ्या एक- दोन नाही तर तब्बल 12  कुत्र्यांनी एका लहान चिमुकलीवर जीवघेणा ह.ल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडिायवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, एक लहान मुलगी रस्त्यावरून चालली आहे. अचानक बाजूने सुरूवातीला चार,पाच कुत्री येतात आणि तिच्या अंगावर झडप घालतात. ती चिमुरडी घाबरून गेली असल्याचं दिसतं आहे.

त्यानंतर त्या ठिकाणी अजून पाच-सहा कुत्री येतात आणि त्या चिमुरडीला रस्त्यावर पाडतात आणि रस्त्याच्या मधोमध आणून सगळे तिच्याभोवती वेळखा घालतात. काही वेळानंतर एक माणूस धावत येतो आणि त्या ठिकाणी असलेल्या कुत्र्यांना बाजूला करतो.

त्या ठिकाणी आणखी दोन-तीन माणसं जमा होतात. ती मुलगी उठून उभी राहते. तर तिच्या अंगावरचे कपडे फाडलेले दिसत आहेत. तसेच तिचे केसही विसकटलेले व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ या यूजरने आपल्या यु ट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहत असून, या व्हिडीओला अनेक कमेंट आल्या आहेत. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 2 लाख 42 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रेमाची एक गोष्ट अशीही! ‘या’ व्यक्तीनं…

चाकासारखी गोलगोल फिरतच राहिली, चिमुकलीचा ‘हा’…

आजीचा पदर धरत ‘बाहेर जाऊ नकोस करोना होईल’…

चक्क चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी पद्धत, पाहा व्हायरल…

वडिल इरफान खान आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत बाबिलनं व्यक्त…