काय सांगता! आता गॅ.स सि.लेंडर मोफत मिळणार; वाचा पेटीएमची भन्नाट ऑफर

नवी दिल्ली | देशभरात करोडो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी एल.पी.जी सिलेंड.रचा वापर केला जातो. मात्र, अलीकडे याच गॅ.स सिलिंड.रचे भा.व ग.गनाला भि.डले आहेत. घरगुती गॅ.स सिलेंड.रचे भा.व अलीकडे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत.

मात्र, आता इंडेन, भारत आणि एचपी या कंपन्यांचे एल.पी.जी गॅ.स सिलेंड.र तुम्हाला मोफत मिळू शकतात. पेटीएमने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे तुम्ही जर पेटीएम द्वारे पहिल्यांदाच गॅ.स सिलेंड.र खरेदी करत असाल तर तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

पेटीएमची ही कॅशबॅक ऑफर केवळ 31 जानेवारीपर्यंतच चालू आहे. या कालावधी दरम्यान तुम्हाला कॅशबॅक योजनेचा एकदाच लाभ घेता येईल. पेटीएम अ‌ॅपच्या मध्यमातून पहिल्यांदा गॅ.स बूक केल्यानंतर ही योजना अ‌ॅक्टिव्हेट होईल.

तसेच गॅ.स बुक केल्यानंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना एक स्क्रॅचकार्ड दिले जाईल. हे कार्ड स्क्रॅच केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅकची रक्कम 24 तासांच्या आत जमा होईल.

दरम्यान, दिवसेंदिवस एल.पी.जी गॅसच्या चो.रीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंड.र दिला जाणार आहे.

एल.पी.जी कंपनीनं आता Delivery Authentication Code ही नवीन पद्धत सुरु केली आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना सिलेंड.र घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंड.र मिळणार नाही.

यापूर्वी घरगुती गॅ.सचं फक्त बुकिंग केल्यास गॅ.स मिळत होता. मात्र, आता फक्त गॅ.सच्या बुकिंगवरच ही प्रक्रिया थांबणार नाही. त्यापुढेही गॅ.स सिलेंड.र घेण्यासाठी आणखी प्रक्रिया करावी लागणार आहे. गॅ.स सिलेंड.रचं बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल.

हा ओटीपी ग्राहकांना सिलेंड.र डिलिव्हरी करण्यासाठी जो व्यक्ती येईल त्याच्यासोबत शेअर करावा लागेल. ओटीपी मॅच झाल्यानंतरच ग्राहकांला सिलेंड.र दिला जाईल. प्रथम DAC चा वापर देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. सध्या दोन शहरांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजित पवार म्हणाले…

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे, मात्र ‘या’ कारणामुळे होणार कारवाई?

पुण्यातील या हॉटेलची संपूर्ण देशात चर्चा; थाळी संपवली तर देत आहेत बुलेट गिफ्ट!

शरद पवारांनी आपलं वजन वापरलं, भारतीय खेळाडूंना होणार ‘हा’ मोठा फायदा!