‘एक बार मेने थोडीसी पिली बेहोश मे हो गई’; म्हणत तरूणीचा डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेकप्रकारचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ असे असतात की त्यांना पाहिल्यावर लगेचंच आंगावर काटा उभा राहिल.

आपल्याला माहित आहे की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये लोकांना खूप स्ट्रेस असतो. हा स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रत्येतजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी गाणं म्हणून स्ट्रेस, ताण कमी करतो. तर कोणी डान्स करून.

परंतू या जगातील बहुतांश लोकं ताण असल्याकारणाने व्यसनाच्या आहारी जातात. त्यांना वाटतं की कोणत तरी एक व्यसन केल्यानं आपल्यावर आलेला ताण हा लगेचंच निघून जाईल. आणि या विचाराने ते प्रामाणाच्या बाहेर व्यसनाच्या आहारी जातात.

अशातच याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला दारू पित डान्स करत आहे. दारू जास्तच चढली असल्यामुळे तिला तिचा तोलही सांभाळता येत नसल्याचं दिसून येतं आहे.

या व्हिडीओमध्ये कशाचं तरी एखादा कार्यक्रम असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये एक महिला आपल्या हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन स्टेजवर उभी आहे. तिच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, तिने याआधीही खूप दारू प्यायली असावी. कारण तिला तिला स्वत:च्या पायावरही निटसं उभं राहता येतं नाहीय.

त्या कार्यक्रमामध्ये मोठं-मोठ्यानं गाणीही वाजतं आहेत. ती महिला त्या गाण्यावर दारूचा ग्लास हातात घेतंच गोल-गोल फिरत आहे. फिरता-फिरता अचानक ती स्टेजच्या कडेला येते आणि धाडकन जमिनीवर कोसळते. त्यानंतर त्या ठिकाणी असलेली काही मंडळी त्या महिलेला उचलतात आणि एका सुरक्षित ठिकाणी जाऊन बसवतात.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘होली माय बिअर’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 36 हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी व्हिडीओतील महिलेवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

https://twitter.com/HldMyBeer/status/1427751684722335746?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1427751684722335746%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fpython-hidden-australia-supermarket-spice-stock-shocking-video-viral-on-social-media-mhpl-593788.html

महत्वाच्या बातम्या-

महिला रिपोर्टरचा ‘हा’ प्रश्न ऐकून जोर-जोरात हसू लागले तालीबानी,पाहा व्हिडीओ

नोरा आणि टेरेन्सचा मंचावरच रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

मुलीच्या लग्नात हातात ग्लास घेऊन अनिल कपूरचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

माझ्या मुलांनी फिल्मस्टार बनू नये; दुसऱ्या मुलाला जन्म देताच करीनाने व्यक्त केली इच्छा

‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत कॅन्सरच्या उपचारानंतर दोन चिमुकल्यांची पहिली भेट, पाहा व्हिडीओ