शानदार ऑफर! 5.55 लाखांची Renault कार 2.7 लाखात खरेदीची संधी

मुंबई | जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला Renault Kwid या हॅचबॅक कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. CarDekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध असलेली ही कार 2.75 लाख रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Renault Kwid चं हे 2016 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही सेकेंड ओनर कार असून महाराष्ट्रातल्या MH12 या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 799 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे.

यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 32,827 किमी धावली आहे. या कारवर थर्ड पार्टी इन्श्योरन्स उपलब्ध आहे. ही कार पुण्यात उपलब्ध आहे.

कारवर 6 महिन्यांची वॉरंटी आहे (Comprehensive Warranty). जर तुम्हाला ही कार आवडली नाही तर तुम्ही ती 7 दिवसांच्या आत कार परत करुन दिलेले पैसे परत (7 Days Money Back Guarantee) मिळवू शकता.

ग्राहक या लिंकवर ( https://www.cardekho.com/buy-used-car-details/used-Renault-Kwid-Rxt-cars-Pune_8b9a1ebf-a503-4cb7-8a9b-d81d79ed9efa.htm ) जाऊन या कारबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या- 

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञ चिंतेत; दिला ‘हा’ गंभीर इशारा 

हैराण करणारी बातमी समोर; 5 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू पण…. 

 “मोदींच्या हुकूमशाहीकडील वाटचालीला केवळ काॅंग्रेसच रोखू शकतं”

 LICची भन्नाट योजना! दर महिन्याला मिळणार 12 हजार रूपये

रोहित पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा, म्हणाले…