अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणारी पायल ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री पायल घोषनं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला होता. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनुरागवर अनेक गं.भीर आ.रोप केले होते. पायल घोषनं 22 सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध दखलपात्र गु.न्हा देखील दाखल केला होता.

अशातच आता पायल घोषनं अनुरागवर आणखीही काही गंभीर आ.रोप केले आहेत. पायलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अनुरागवर आरोप केले आहेत. अनुरागनं पायल समोर गां.जा ओढला होता, असा आरोप पायलनं व्हिडीओतून केला आहे. पायलनं ट्वीटरवरून हा व्हिडीओ शेअर करत त्यासोबत कॅप्शनही दिला आहे.

थोड्याश्या विस्तृत गोष्टीनं आणि सत्यानं कोणालाही काहीही कष्ट होणार नाही. दोषीला बाहेर येवून त्याचं खंडन करूद्या. चला सत्याचा शोध घेऊ. यानं जर तुमच्यातील महिला जागी होत नसेल आणि तुमच्या आतील माणसाला न्याय मिळवायचा नसेल तर माहित नाही हे कोणाकडून होईल, असं कॅप्शन पायलनं या व्हिडीओ सोबत दिलं आहे.

पायलनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने अनुरागवर अनेक आरोप केले आहेत. पायल या व्हिडीओमध्ये म्हटली आहे की, मी अनुराग कश्यप यांना फेसबुकमुळे ओळखत होते. कश्यप यांनी मला भेटायसाठी ऑफिसमध्ये बोलावलं होतं. मी तिथेही गेले होते. यानंतर त्यांनी मला घरी भेटण्यास बोलावलं मी तिथेही त्यांना भेटायला गेले.

तसेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मला घरी भेटायला बोलावल्यानंतर ते ड्रिं.क आणि स्मो.क करत होते. मला वेगळाच कसलातरी वास आला. मला उलटी सारखं होत होतं. यामुळे मी त्यांना विचारलं हे काय आहे. तेव्हा त्यांनी मला हा गां.जा असल्याचं सांगितलं, अशी माहिती पायलनं दिली आहे. तसेच पायलनं या व्हिडीओ मधून अनुराग कश्यपनं तिचा लैं.गिक छ.ळ करण्याचा प्रयत्न कसा केला, याविषयीही सांगितलं आहे.

व्हिडीओच्या शेवट पायल म्हणते की, जे काही झालं त्या विरोधात मी एकटीच लढत आहे. कारण माझी कुणीही साथ देत नाही. इथे सर्व लोक फेक आहेत. पण मी कुणालाही सोडणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहीन. जे लोक माझ्यासोबत उभे आहेत आणि सपोर्ट करत आहेत त्यांचे आभार.

दरम्यान, पायलनं एका मुलाखती दरम्यान ऋचा चड्ढाच नाव घेत अनुरागनं आपला विनयभं.ग केल्याचं म्हटलं होतं. अनुरागनं मला घरी बोलावून न.शेत माझ्यावर जबरदस्ती केली, असं पायलनं म्हटलं होतं.

जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा अनुरागनं ऋचा चड्ढा, माही गील, हुमा कुरैशी यांसारख्या अभिनेत्रींची नावं घेतली होती, असंही पायलनं या मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

फाऊल प्लेचा निकाल देऊन सीबीआय सुशांत प्रकरण बंद करणार?

सुशांतच्या बहिणीने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल! सुशांतचे चाहते झाले हैराण 15/10/2020 3:56 PM

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बे.ड्या

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा आगीत होरपळून मृ.त्यू

भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्यात येणार?