ठाणे | गुडीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा ठाण्यात उत्तर सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याचं तोंडसुख घेतलं.
व्यासपीठावर येताना मला अग्निशम दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आगा लावणार नाहीये, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
आज दुपारी मी बसलो असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं किती वाजता निघणार आहात? त्यावेळी मी त्यांना म्हणालो का? काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत, असं उत्तर पोलीस अधिकाऱ्याने दिलं.
माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्सला कळलं, पण शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, खरंतर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
Kirit Somaiya: वादात अडकलेल्या किरीट सोमय्यांना आठवले गोपीनाथ मुंडे, म्हणाले…
अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!
“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं
“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत?”