‘या’ देशाचे राष्ट्रपती महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायला गेले अन्…; पाहा व्हिडीओ

फिलिपीन्स | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओजमुळे काहीवेळा लोकांचं मनोरंजन होतं. तर काहीवेळा या व्हिडीओजमुळे मोठं मोठे दिग्गज वा.दाच्या घेऱ्यात अडकतात. सध्या फिलिपीन्सच्या राष्ट्रपतींचा असाच एक वा.दग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फिलिपीन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यापूर्वी देखील रॉड्रिगो यांच्या काही कृत्यांमुळे त्यांच्यावर जगभरातून टी.का झाली होती. अशातच आता रॉड्रिगो यांनी असं काही केलं आहे की ज्यामुळे लोकांना सं.ताप अनावर झाला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रॉड्रिगो त्यांच्या घरात डायनींग टेबलवर बसले आहेत. त्यांच्या समोर खाण्यासाठी भरपूर पदार्थ ठेवले आहेत. तसेच आजूबाजूला घरात काम करणाऱ्या महिला देखील उभ्या आहे.

यातील एक मदतनीस महिला एक कप तांदळात मेणबत्ती लावून रॉड्रिगो यांच्याकडे येते. यावेळी
रॉड्रिगो त्या महिलेच्या गु.प्तां.गाला हात लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मदतनीस महिला लगेच मागे सरकते. ही संपूर्ण घटना तिथेच असणाऱ्या एका महिलेच्या कॅमेऱ्यात कै.द होते आणि हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरांतून रॉड्रिगो यांच्यावर टी.का केली जात आहे. काही लोक रॉड्रिगो यांचं राष्ट्रपती पद काढून घेण्याची मागणी देखील करत आहेत. तसेच अनेक दिग्गज महिलांनी रॉड्रिगो यांच्या कृत्याची निं.दा केली आहे.

रॉड्रिगो यापूर्वी देखील वा.दाच्या घेऱ्यात सापडले होते. रॉड्रिगो यांनी एका कार्यकर्ता महिलेला किस केल्याच्या चर्चा होत्या. यामुळे देखील त्यांना जगभरातील टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. लोक यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रॉड्रिगो या व्हिडीओवर काय बोलणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आज मा.बाळासाहेब असते, तर पहिले आमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिले असते”

जाणून घ्या! लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी…

“सोडलेल्या हिंदूत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा…

‘…तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, गांगुली कधीच खेळू…

“आणखी 15 दिवस तरी राज्यात लॉकडाऊन लावला जाणार…