Top news पुणे महाराष्ट्र

पुण्यातील लाॅजवर पोलिसांनी टाकला छापा, आत सुरु असलेला प्रकार पाहून पोलीसही हैराण!

जुन्नर | दिवसेंदिवस देशात गु.न्हेगारीचे प्रमाण वाढतंच चाललं आहे. कोरोनाकाळात तर क्रा.ईम केसेसमध्य प्रचंड वाढ झाली आहे. काही लोक उपजिवेकेसाठी कष्टाचा मार्ग सोडून वाईट मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, पोलिसांना याची खबर लागताच पोलीस गु.न्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळतात.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून अशीच काहीशी लज्जास्पद घटना आता समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-ओझर रोडवर धनगरवाडी येथील कारखाना फाट्यावर सह्याद्री नावाचा लॉज आहे. या लॉजवर वे.श्या व्यवसाय चालतो अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. यामुळे पोलिसांनी लॉजवर छा.पा टाकत लॉजचा मालक प्रवीण राम जाधव याला ता.ब्यात घेतलं आहे.

प्रवीण राम जाधव हा लॉजवर वे.श्या व्यवसाय करून स्वतःची उपजीविका करतो, अशी माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. अ.वैध्य वे.श्या व्यवसायाची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी त्वरित का.रवाई करण्याचं ठरवलं.

दत्तात्रय गुंड यांनी त्वरित उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना ही माहिती कळवली. मंदार जवळे यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी ते नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आले आणि लॉजवर छा.पा टाकण्याचं त्यांनी ठरवलं.

सह्याद्री लॉजवर छा.पा टाकण्यासाठी मंदार जवळे यांनी बनावट गिऱ्हाईक, पंच, स्टाफ या सर्वांना योग्य ते मार्गदर्शन दिले. यानंतर त्यांनी छा.पा टाकण्याची वेळ ठरवली आणि त्यानुसार सह्याद्री लॉजवर बनावट गिऱ्हाईक पाठवून मुलीची मागणी केली.

बनावट गिऱ्हाईक सह्याद्री लॉजवर गेला तेव्हा तेथे लॉजचा व्यवस्थापक आ.रोपी प्रवीण राम जाधव उपस्थित होता. आ.रोपीने त्यांच्याकडून हजार रुपये घेतले आणि वे.श्या गमनासाठी महिला पुरवली.

याचवेळी मंदार जवळे यांची पोलीस टीम आणि पंच लॉजवर दाखल झाले. पोलिसांनी यावेळी वे.श्या व्यवसाय करणाऱ्या पि.डीत महिलेला आणि प्रवीण जाधव याला ता.ब्यात घेत या लॉजवर का.रवाई केली आहे.

आ.रोपीला जुन्नर न्यायलयात हजर केले असता न्यायालयानं आ.रोपीला एक दिवसाची पोलीस क.स्टडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात बऱ्याच हॉटेल्सवर असे अ.वैध्य घंदे चालू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्याच्यावरही लवकरात लवकर कार.वाई केली जावी, अशी मागणी नारायणगाव परिसरातून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याला उतरती कळा, विचार करणार नाही इतकं स्वस्त!

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

दसऱ्याच्या मुहूर्तावर दिशा बोलली आणि ‘ती’ चर्चा पुन्हा एकदा रंगली!

भाजपला आणखी मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेचा झेंडा हाती घेणार?