“पूजाच्या आई-वडिलांना राठोड यांनी 5 कोटी रुपये दिलेत, यामुळे ते पूजाच्या ह.त्येविषयी बोलत नाहीत”

मुंबई | सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ता.पलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आ.रोप प्रत्या.रोपाची खेळी चालूच आहे. अशातच टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणामागे वनमंत्री संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्यात यावी, तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणात रोज काही न काही नवीन माहीती समोर येत आहे. अशातच आता पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी पूजाच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. शांताबाई राठोड  यांनी पोलिस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांशी आज चर्चा केली.

यावेळी बोलताना शांताबाई राठोड म्हणाल्या की, संजय राठोड यांनी राजीनामा दिला पण त्यांच्यावर का.रवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणार आहोत.

पूजा चव्हाण प्रकरणात तिचे आई-वडिल अद्याप देखील काहीही बोलत नाहीत. त्या दोघांना राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे त्यांना पूजाच्या ह.त्येविषयी बोलायचं नाही. याबतीत सर्व पु.रावे देखील माझ्यापाशी आहेत. योग्यवेळी मी सर्व पु.रावे समोर आणणार आहे, असंही शांताबाई राठोड यांनी म्हटलं आहे.

तसेच मी याप्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जि.वाला देखील धो.का आहे, असंही शांताबाई राठोड यांना यावेळी म्हटलं आहे. सा.माजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील यावेळी उपस्थीत होत्या.

दरम्यान, पूजा चव्हाण टीकटॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 12 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी, म्हणाले…

“धडधडीत खोट बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही”

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार- किरीट सोमय्या

सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा काय आहेत भाव

‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान