‘….म्हणून तिने आत्मह.त्या केली’; पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्मह.त्येमागचं ध.क्कादायक कारण

बीड | टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरूण राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोज नवनवीन खु.लासे होत आहेत. राजकीय वर्तुळात देखील यावरूण आ.रोप प्र.त्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता पूजा चव्हाणचे वडील लहूदास चव्हाण यांनी याप्रकरणी माैन सोडत ध.क्कादायक खु.लासा केला आहे.

पूजाचे वडील लहूदास चव्हाण म्हणाले की, ज्या दिवशी पूजाने आत्मह.त्या केली त्या दिवशी दुपारी मी तिच्यासोबत फोनवर बोललो होतो. त्याच दिवशी अरूण राठोडचा रात्री 2  वाजता फोन आला होता. अरूण राठोडने पूजा च.क्कर येवून प.डल्याचं फोनवरून सांगितलं होतं.

अरूण राठोड कोण आहे हे मला माहीत नाही. मात्र, विलास चव्हाण नेहमी राखी बांधायला घरी यायचा. पूजाला क.र्जाचं टें.शन असू शकतं. त्यामुळे तीने आत्मह.त्या केली असावी, असा खु.लासा पूजाच्या वडीलांनी केला आहे.

तसेच मला बी.पीचा त्रा.स आहे. या कारणाने मी आतापर्यंत बोललो नाही. परंतु आता बोलणे गरजेचं आहे म्हणून बोलतोय. माझी मुलगी शिकण्यासाठी पुण्यात गेली होती. जसं दाखवलं जात आहे तसं काही नाही.

माझ्या मुलीची आणि माझी कृपया ब.दणामी करु नका. तिला क.र्जाचं टें.शन असू शकतं. याप्रकरणी पो.लिसांचा त.पास सुरु आहे, असंही लहूदास चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टिक टॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आत्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हा.यरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच ख.ळब.ळ उ.डाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण सध्या वनमंत्री संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –