मुंबई | जगातील सर्वात प्रसिद्ध पाॅर्नस्टार म्हणून मिया खलिफाला ओळखलं जातं. सध्या ती पाॅर्न इंडस्ट्रीपासून लांब असली तरी जगभरात तिचे अनेक चाहते आहेत.
मिया खलिफाला सोशल मीडियावरील इन्फल्यूएन्सर म्हणून काम करते. अशातच आता मिया खलिफाचा धक्कादायक खुलासा केला आहे.
गुगलवर माझ्याशी जोडलेला पॉर्नस्टार हा शब्द काढला जावा यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. यासाठी मी कायदेशीर पाऊले देखील उचलली आहेत, असं मिया खलिफाने सांगितलं आहे.
एकदा मी माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून स्टुडिओमध्ये गेली होती. यावेळी मला माहित नव्हतं की येथे पॉर्न फिल्म्स शूट केल्या जातात, असं मिया म्हणाली.
मी ज्यावेळी तिथे पाहिल्यांदा गेले तेव्हा मला तिथले वातावरण खूप आवडले. पहिल्या दिवशी मी कोणतीही फिल्म शूट केली नाही, असंही मिया म्हणाली आहे.
यानंतर स्टुडिओमध्ये मला तिथं जाण्यास कसलीच भीती वाटत नव्हती, असं मिया म्हणाली आहे.
मी पॉर्न फिल्म शूट केली तो स्टुडिओ खूप मस्त होता. यावेळी माझ्यासोबत मला वाईट वाटेल, असं काहीच घडलं नाही, असं मियाने यावेळी सांगितलंय.
पॉर्न फिल्म शूट करताना ते तुमच्यावर कोणतीच जबरदस्ती करू शकत नाहीत. जर त्यांनी तुमच्यावर जबरदस्ती केली तर तो बलात्कार होतो, असंही मिया खलिफाने सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या –
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे