Pradhan Mantri Mudra Yojana l महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार तब्बल 10 लाखांचं कर्ज!

Pradhan Mantri Mudra Yojana l केंद्र सरकार महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने सुरू केलेली मुद्रा योजना महिलांना नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी कर्ज देत आहे. मुद्रा योजेनचा मुख्य उद्दिष्टे हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आहे. या योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

मुद्रा कर्ज योजने अंतर्गत महिलांना कमीत कमी 50,000 ते जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. महत्वाचं म्हणजे 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेयचे असल्यास महिलांना काहीही तारण ठेवण्याची गरज भासणार नाही. परंतु, जर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त (Pradhan Mantri Mudra Yojana) कर्ज हवे असल्यास त्यासाठी सुरक्षा म्हणून काहीतरी तारण ठेवावे लागणार आहे.

Pradhan Mantri Mudra Yojana l महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता लागणार? :

– व्यवसाय करणारी महिला ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
– कर्जाचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक.
– महिलांना ज्या व्यवसायासाठी मुद्रा कर्ज घ्यायचे आहे ती कॉर्पोरेट संस्था नसावी.
– अर्जदार महिलेकडे मुद्रा कर्जाचा प्रकल्प तयार असावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र :

– अर्ज
– मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड/ पासपोर्ट/ पॅन कार्ड/ वीज बिल
– फोटो
– जातप्रमाणपत्र
– एक स्वयं-लिखित व्यवसाय योजना
– व्यवसायाचा पत्ता
– मागच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट

मुद्रा कर्ज योजनेसाठी अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज :

– प्रथम mudra.org.in वेबसाइटवर जाऊन मुद्रा कर्ज अर्ज डाउनलोड करावा.
– यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
– यानंतर बँकेसंदर्भात विचारलेली माहिती भरावी.
– पुढे कर्जदाराने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते.

Pradhan Mantri Mudra Yojana l या योजनेचा नेमका उद्देश काय? :

केंद्र सरकारने राबवलेल्या या योजेच महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे ज्या महिलांना तारण ठेवण्याच्या कमतरतेमुळे कर्ज मिळवता येत नाही. अशा छोट्या व्यावसायिक महिलांना वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे हे आहे. तसेच आर्थिक विकासाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी नव्याने (Pradhan Mantri Mudra Yojana) निर्माण करणे हा आहे.

News Title : Pradhan Mantri Mudra Yojana

महत्त्वाच्या बातम्या-

How many calories are in milk? l पालकांनो 1 ग्लास दुधात किती कॅलरीज असतात? तुम्हाला हे माहित असणं फारच महत्वाचं!

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यातलं भांडण गेलं टोकाला; कोण म्हणालं, “काहींना लाज सुद्धा वाटत नाही”

Bollywood News | बॉलिवूडमध्ये एकच कुजबूज, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा

“सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री? म्हणजे काय तो स्पायडरमॅन आहे का”?

‘मनसेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंद्यावर गंभीर आरोप’ म्हणाले यांचे लोक…