औरंगाबाद महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांच्या सभेला तुफान गर्दी; सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी वाढली!

सोलापूर : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल सोलापुरमध्ये सभा घेतली. या सभेला कार्यकर्त्यांनी प्रंचंड गर्दी केली होती. त्यामुळे दलित समाज आंबेडकर यांच्या पाठीमागे एकवटला आहे. त्यामुळे सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सुशिकुमार शिंदे हे दलितांचा चेहरा म्हणून ओळखले जातात. मात्र 2014 ला मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला होता. मात्र आगामी निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होवू लागले आहे. त्यात आंबेडकरांच्या एंन्ट्रीमुळे त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोलापुरमध्ये आंबेडकरांना मिळणारा प्रतिसाद सुशिलकुमार शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

IMPIMP