कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे तरुणीचा राडा, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यावर रोज काही ना काही व्हायरल होत असलेलं पहायला मिळत असतं. कोणाचे फोटो तर कधी वेगवेगळे व्हिडीओ हे व्हायरल होतच असतात. त्यामुळे हे वेगवेगळे व्हायरल होणारे व्हि़डीओ सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असतात.

सोशल मीडिया माध्यम हे असं माध्यम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल असं सांगता येत नाही. लोक एका रात्रीत प्रसिद्ध होईल जातात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसत आहे.

खाण्या-पिण्यासाठी अनेक लोकांना आवडतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका तरुणीनं चक्क कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे राडा घातल्याचं पहायला मिळत आहे.

कचोरीसोबत कांदा दिला नाही म्हणून एका तरुणीनं चक्क भांडण केल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर ती मारहाण करण्यावरही उतरली असल्याचं व्हिडीओमधून पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कचोरीसोबत कांदा दिला नाही म्हणून तरुणीनं विक्रीदारासोबत चांगलाच राडा घातला आहे. कांदा संपला असल्याचं विक्रीदार तरुणीला समजवतो. मात्र ती उलटसुलट प्रश्न विचारत त्याच्यासोबत भांडण करते. विक्रीदार तरुणीला पैसे देण्यास बोलतो मात्र तरुणी त्याला पैसे देण्यास नकार देते आणि दुकानदारात्या सायकलला लाथ मारुन त्याचं स्टाॅल खाली पाडते.

पुढे तरुणी व्हिडीओ काढणाऱ्यावरही भडकते. दुकानदार जेव्हा नुकसान केल्याची भरपाई मागतो तेव्हाही तरुणी त्याला अर्वाच्च भाषेत बोलते. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला अनेकांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यावर अनेक प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे. तरुणीच्या या वागण्यावर नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.

यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

महत्त्वाच्या बातम्या – 

  “2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?” 

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार

 शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप

‘देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव…’; मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चिमटे