Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

Raj Thackeray: राज ठाकरेंची शरद पवारांवर घणाघाती टीका, म्हणाले…

2 raj e1648912068815
Photo courtesy - facebook /MNS Adhikrut

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर धडाडली आहे. गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.

जातीपातीचं राजकारण शरद पवारांना पाहिजे आहे, अशी थेट टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जातीच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी आणि शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जातीबद्दलच्या द्वेषावर राज ठाकरे यांनी टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय हे कळल्यानंतर मला आनंद झाला. उत्तर प्रदेशच्या जनतेनी विकासाला मत दिलं आणि भाजपने सत्ता स्थापन केली, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं

 काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“भापमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”