“आता माफी मागायला लावणारे गेल्या 15 वर्षांपासून झोपले होते का?”

पुणे | भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. याला आजच्या सभेत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काहीजण अयोध्या दौऱ्याला विरोध करतायत, माफी मागायला लावणारे गेल्या 15 वर्षांपासून झोपले होते का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.

अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी टीका सहन करेन पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही” 

“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….” 

राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले… 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार 

SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…