पुणे | तुमच्यावर केसेस नको म्हणून मी अयोध्या दौरा रद्द केला, मला माझी पोरं हाकनाक जाऊ द्यायची नव्हती, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं आहे. ते पुण्यात सभेत बोलत होते.
अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली, असं राज ठाकरे म्हणाले.
अयोध्येत जाऊन मला कारसेवक जिथं मारले गेले, त्याठिकाणचंही दर्शन मला घ्यायचं होतं, असंही राज ठाकरे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….”
राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार
SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…