भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला, म्हणाले…

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला होता. यावर राज ठाकरेंनी आजच्या सभेत भाष्य केलं.

निवडणूका नाहीत कशाला उगाच पावसात भिजत भाषण करायचं, असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांना सभेत टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….” 

राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले… 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार 

SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…