सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे काही की…, पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.

याच पार्श्वभूमीवर सरकारने काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या नियमांचा समावेश होता. एवढं करूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसत आहे. सध्या कोरोना संसर्ग रोगाची दुसरी लाट सुरू आहे.

यामध्ये राज्यातील कोरोना रूग्णांचा आकाडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी कोरोनाची लागण झाली असल्याचं समजत आहे. मीडियावाले, अभिनेत्री-अभिनेत्यांना त्यांच्या घराजवळ किंवा जीम मधून येताना-जाताना स्पोट करत असतात.

अशातच बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तिलाही मीडीयावाल्यांनी स्पोट कलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये राखी सावंत मीडियावाल्यांना फोटो पोज देत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यावेळी तिने मास्क काढला आहे. त्याचवेळी मागून एक चाहता येऊन तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो आणि ती तो काढण्यास नकार देती.

सेल्फा काढायला आलेल्या व्यक्तीने मास्क घातलं नसल्यामुळे राखीने त्याला खूप सुनावलं. ती म्हणाली की,’ नो! भाईसाब मास्क लगावो, तुम लोगोकीं वझसे ये मुंबई बंद हुई है | ये गलत बात है |’ तसेच राखीचा हा व्हिडीओ ‘Voompla’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान,  ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे अभिनेत्री राखी सावंत चांगलीच चर्चेत आली. राखी सावंतने या शोमध्ये एक वेगळीच बाजू दाखवली आहे. शोमुळे राखीचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. राखीचं लग्न झालं की नाही झालं यामुळे लोक संभ्रमित आहेत. कधीकधी ती म्हणते की, तिचे लग्न झाले नाही, तर कधी ती लग्न झाले असल्याचेही सांगते. अशातच बॉलीवूड आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती तिने स्वतःच काही दिवसांपूर्वी दिली आहे.

अभिनेत्री राखी सावंत कोण्या अभिनेत्यासोबत नाही तर पुन्हा तिचा नवरा रितेशसोबतच लग्न करणार आहे. राखी म्हणते की रितेशला भारतात येऊन पुन्हा तिच्याशी लग्न करायचे आहे आणि यावेळी तो सर्वांसमोर तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं, राखी सावंतने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

महत्वाच्या बातम्या-

‘ए जानू चल झाडू मार’; शिल्पा आणि राजचा हा…

श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोलिरा अन…;, पाहा…

अभिनेत्री प्राची देसाईनं लग्नाबद्दल केला खुलासा,…

आता माझी सटकली! संतापलेला कुत्रा मालकासमोर गेला अन्…;…

‘मिशन मजनू’च्या सेटवर दुर्घटना! सीन करताना…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy