मुंबई | हैदराबादमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घडल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
हैदराबादमधील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे असं समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती जिवंत होती, असं आरोपीनं म्हटलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला होता.
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ महत्त्वाचं खातं स्वत:कडे असायला हवं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा! https://t.co/O8GnJNuAVd #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
काँग्रेससोबत जाण्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल; नितीन गडकरींचा शिवसेनेला इशारा https://t.co/vJybGtlwo1 @nitin_gadkari @BJP4Maharashtra @ShivSena @uddhavthackeray @rautsanjay61
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
हा देश आता मुस्लिमांचा राहिला नाही; मेहबूबा मुफ्तींच्या मुलीला खंत https://t.co/lY1bRDMa5j @MehboobaMufti
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019