मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वाशिम | सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ता.पलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आ.रोप प्रत्या.रोपाची खेळी चालूच आहे. अशातच टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आ.त्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच ख.ळब.ळ उडाली आहे.

या प्रकरणामागे वनमंत्री संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचं नाव समोर आल्यापासून ते एकदाही माध्यमांसमोर आले नव्हते. तसेच त्यांचा फोन देखील नॉ.ट रिचेबल होता. मात्र, संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलताना राठोड म्हणाले की, पूजा चव्हाण ही आमच्या गोर बंजारा समाजातील एक मुलगी होती. या तरुणीचं पुण्यात नि.धन झालं. तिच्या मृ.त्यूने संपूर्ण समाजाला दु:ख झालं आहे. तिच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

मात्र, विरोधकांकडून या प्रकरणाचं घा.णेरडं राजकारण केलं जात आहे. हे राजकारण अतिशय चु.कीचं आणि नि.राधार आहे. माझ्या सामाजिक, वैयक्तिक आणि राजकीय जिवनाला न.ष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आ.रोप राठोड यांनी केला आहे.

तसेच या प्रकरणाची चाै.कशी सध्या माननीय मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. या त.पासातून सर्व गोष्टी समोर येतील. मात्र, घा.णेरडं राजकारण करून कृपया माझ्या समाजाची, माझ्या कुटुंबाची आणि माझी ब.दणामी करू नका.

मी गेली 30 वर्षांपासून काम करत आहे. एका घटणेमुळे मला चुकीच्या बॉक्समध्ये ऊभं करु नका. माझ्या वि.रोधीतील कोणत्याच आ.रोपात तथ्य नाही, असंही राठोड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टीक टॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाबो! सोन्या-चांदीच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अबब…दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले!

जाणून घ्या आजचे राशीभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे खूपच उत्तम दिवस

कचरावेचक भावांच्या ‘या’ कलेवर आनंद महिंद्रा फिदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…