सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! आरबीआयनं जाहीर केलीय ‘ही’ खास ऑफर

नवी दिल्ली | अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणे हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र, अशातच आता सोनं ख.रेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आरबीआयने आणलेल्या या ऑफरनुसार चालू आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बॉ.न्डच्या दहाव्या सिरीजनुसार गुं.तवणूकदार 11 ते 15 जानेवारी दरम्यान गुं.तवणूक करू शकतात. या ऑफरसाठी 19 जानेवारी ही से.टलमेंटची अं.तिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

आरबीआयने दहाव्या सि.रीजसाठी एक ग्राम सोन्याची किंमत 5 हजार 104 रुपये इतकी निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज करून डिजिटल पे.मेंट करणाऱ्या ग्राहकांना सोन्यामध्ये प्रती ग्रामच्या पाठीमागे 50 रुपयांची सू.ट मिळणार आहे. अशा प्रकारे डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी सोन्याची किंमत 5 हजार 54 रुपये इतकी असेल.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

नागपूरमधील त्या प्रकरणाला धक्कादायक वळण; ती तरुणी त्याची प्रेयसी नव्हती?

कारला लागतेय अचानक आग; या कंपनीनं आपल्या 4 लाख 71 हजार गाड्या परत मागवल्या!

बंद गाडीत मास्क वापरणं गरजेचं आहे का?; मोठा निर्णय अखेर जाहीर

भारतीय बाजारात टाटाच्या ‘या’ गाडीचा धु.माकूळ, वि.क्रीत तब्बल 21 टक्क्यांची वा.ढ!

सर्वात लोकप्रिय महिंद्रा स्काॅ.र्पिओ आता नव्या अवतारात; नवी माहिती आली समोर