देशातील सर्वात स्वस्त इ.लेक्ट्रिक कार लॉंचिंगसाठी सज्ज, किंमत आहे मात्र…

नवी दिल्ली | अलीकडे अनेक वाहन कंपन्या आपल्या नवनवीन ह.टके गाड्या बाजारात उतरवत आहेत. वाढते प्र.दूषण आणि पेट्रो.लचे गगनाला भि.डलेले भा.व यामुळे लोक आता इ.लेक्ट्रिक कार खरेदी करण्यावर भर देवू लागले आहेत. या वर्षात अनेक बड्या कंपन्या इ.लेक्ट्रिक कार बा.जारात उतरवतील असं बोललं जात आहे.

अशातच आता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरंच आपली ह.टके इ.लेक्ट्रिक कार भारतीय बा.जारात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.  Mahindra EKUV100 ही कार लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे. या कारची किंमत देखील सर्वसामान्यांना प.रवडेल अशी ठेवण्यात आली आहे.

Mahindra EKUV100 या कारची किंमत मात्र 8.25 लाख रुपये इतकी असेल. महिंद्रा कंपनी लवकरच  लाँच करत असणारी ही कार भारतातील सर्वात स्व.स्त इ.लेक्ट्रिक कार असेल, असा दावा करण्यात आला आहे. कंपनीने ही इ.लेक्ट्रिक कार Auto Expo 2020 मध्ये सादर केली आहे.

महिंद्रा कंपनीने Mahindra EKUV100 ही कार ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेवून डिझाईन केली आहे. तसेक या कारची बॅ.टरी देखील उत्तम आहे. Mahindra EKUV100मध्ये लिक्वि.ड कू.ल्ड बै.टरी पॅ.क आहे. ही बॅ.टरी फास्ट चा.र्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे अवघ्या 55 मिनिटांमध्ये ही कार 80 टक्के चा.र्ज होते.

तसेच या कारमध्ये 15.9 किलोवॅ.टची लि.क्विड कूल मो.टर देण्यात आली आहे. ही मो.टर 54Ps पॉ.वर आणि 120NM टॉ.र्क ज.नरेट करते. एकदा चा.र्ज केल्यानंतर ही कार जवळपास 147 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

महिंद्रा कंपनीच्या या इ.लेक्ट्रिक कारचा फ्रंट फेसिंग लूक स्टँ.डर्ड वे.रिएंटसारखाच आहे. तसेच या कारमध्ये समोरच्या बाजूला eFalcon चे बॅ.जेस दिले गेले आहेत. याशिवाय कारमध्ये फुल टचस्क्रिन इ.न्फोटेन्मेंट सि.स्टिमही देण्यात आली आहे.

तसेच Mahindra EKUV100मध्ये इतरही काही फी.चर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये स्टि.यरिंग मा.ऊंटेड ऑडियो कंट्रो.ल फिचर, मॅनु.अल ए.यर कं.डिशनिंग, रि.मोट आणि सें.ट्रल लॉ.क असे बरेच महत्वाचे फी.चर्स देण्यात आले आहेत.

दरम्यान, अलीकडे काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन कार भारतीय बाजारात लॉंच झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कार खरेदी करण्यासाठी लोकांची देखील झुंबड उडालेली पहायला मिळाली आहे. गेल्याचं महिन्यात भारतीय वाहन कंपन्यांनी आपल्या विक्रीत डिसेंबर महिन्यांत सरासरी 10 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-