रितेश देशमुखचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई |  कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने मागिल वर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केलं होतं. त्यादरम्यान सर्वांना खूप काही करण्यासाठी फावला वेळ मिळाला. त्यादरम्यान अनेकांनी आपली पाक कला जोपासली, तर काहींनी आपल्या अभिनयाा छंद

त्याचप्रमाणे मागिल वर्षभरापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपल्या पाहायला मिळाले. यात बॉलिवूड अभिनेत्रींच्या व्हिडीओंचाही समावेश होतो.

सध्या सोशल मीडियावर खास करून इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफोर्मवर रिल्स बनवण्याची फॅडच बनली आहे. सर्वसामन्य मुला-मुलींपासून ते बॉलिवूडमधील स्टार्सपर्यंत सर्वचजण कोणत्या ना कोणत्या गाण्यावर बनवत असतात आणि आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट करत असतात.

अशातच बॉलिवूडचा मराठ मोळा अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो सतत आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यामातून संवाद साधत असतो. तसेच रितेश सतत व्हिडीओ नाहीतर फोटो पोस्ट करत असतो.

सध्या रितेश एक रील पोस्ट केलं आहे. ते सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रितेशने या रीलमध्ये मराठी गाण्यावर डान्स केला आहे. एक नारळ दिला दर्या देवाला असं या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं सध्या खूप ट्रेंडिंगला आहे.

या गाण्यावर अनेकांनी आपले व्हिडीओ शूट करून ते पोस्ट केले आहेत. रितेशने मराठी गाण्यावर रील केल्यामुळे त्याचे चाहते त्याच्यावर खूप खूश झाले आहेत. तसेच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रितेशने पारंपारिक कुर्ता आणि पाईजमा घातला असल्याचंही दिसतं आहे.

रितेशने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 2 लाख 94 हजार लोकांनी लाईक केला आहे.

दरम्यान, रितेश आणि त्याची बाईको जेनेलिया हे दोघं वारंवार एकमेकांसोबत कोणत्याना-कोणत्या गाण्यावर रील्स बनवतं असतात आणि ते आपल्या इंस्टाग्रां आकाऊंट पोस्ट देखील करत असतात. त्यांच्या जोडी सोशल मीडियावर खूप फॅन्स आहेत.

त्या दोघांचे रील्सही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलिकडेचं रितेश आणि जेनेलियाचा क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो| या गाण्यावरचं रील व्हायरल झालं होतं. जेनेलियाने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट केला होता. या व्हिडीओलाही अनेकांनी कमेंट केल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)


महत्वाच्या बातम्या-

महिलेनं चक्क मगरीच्या जबड्याजवळ हात नेला अन्…, पाहा…

महिलेनं चक्क मगरीच्या जबड्याजवळ हात नेला अन्…, पाहा…

एक बिस्कीट ‘या’ अभिनेत्रीच्या जिवावर बेतलं, ना…

बर्फावर रॅम्प वॉक करायला गेला अन् चांगलाच आदळला, वाघाची…

भर चौकात पोलिसांनी जोडप्यावर गोळीबार केला! पाहा नेमकं काय…