Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

रिया आणि सुशांतचं ‘ते’ कृत्य व्हिडीओमधून आलं समोर; पाहा रिया आणि सुशांतचा अनसीन व्हिडीओ

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच याप्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली आहे. न्यायालयानं रियाला 14 दिवसांची को.ठडी सुनावली आहे.

सुशांत सिंह राजपूत ड्र.ग्जचं सेवन करत होता आपला ड्र.ग्जशी काहीही संबंध नाही, असं रिया चौकशी दरम्यान वारंवार सांगत होती. मात्र, एनसीबीकडं रिया विरुद्ध ठोस पुरावे होते. त्यामुळे एनसीबीनं रियावरील चौकशीचा फा.स आणखी आवळला होता. रियाच्या चौकशीच्या शेवटच्या दिवशी अखेर रियानं एनसीबीला आपणही ड्र.ग्जचं सेवन आणि व्यापार केल्याची कबुली दिली होती. अशातच आता रिया आणि सुशांतचा एक अनसीन व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत रोल सि.गारेट ओढताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये रिया सुशांतला ‘आय लव्ह यु’ असं म्हणते. यावेळी सुशांत रियाला उत्तर देताना ‘होप सो’ असं म्हणतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.

एका वृत्त मध्यमानं या संदर्भात एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या वृत्त माध्यमाच्या रिपोर्टनुसार व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये सुशांत एक भक्तीगीत म्हणत आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत आणि रियाबरोबराच सॅम्युअल मिरांडा आणि सिद्धार्थ पिठाणी हे देखील दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये सुशांत न.शेत असल्याचं दिसत आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सुशांतला हे च.रस आहे का?, असा प्रश्न विचारतो यावेळी त्या व्यक्तिला उत्तर देताना सुशांत हे व्ही.एफ.एक्स आहे, असं गंमतीत म्हणतो. यानंतर रिया त्या व्यक्तिला ही एक रोल सिगारेट असल्याचं सांगते.

दरम्यान, बॉलिवूड मधील एका टॉपच्या फिल्ममेकरनं सुशांतला गां.जाचं सेवन करण्याची सवय लावली होती, असं रियानं चौकशी दरम्यान सांगितलं आहे. हा फिल्ममेकर सुशांतला पार्ट्यांमध्ये घेवून जात होता. त्या पार्ट्यांमध्ये गां.जा, एल.एसडी आणि को.केनचं सेवन व्हायचं. अशी माहिती सुशांतनंच रियाला दिली असल्याचं रियानं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी रियाचा धक्कादायक खुलासा! ‘या’ व्यक्तीनं सुशांतला गां.जाची सवय लावली होती

दुचाकीला धडक देत तब्बल 4 वेळा कार हवेत उडाली अन् मग…; पाहा घटनेचा लाईव्ह व्हिडीओ

“दिल्लीत एका युवकानं पवारांना हाणलं होतं, जितेंद्र आव्हाड हे विसरलेले दिसत आहेत”

‘हे कायद्याचं राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचं?’; ‘या’ भाजप नेत्याचा शिवसेनेला टोला

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांत आणि रियाला गां.जा पुरवणारी ‘ही’ व्यक्ती गजाआड