‘सुशांतला ‘या’ कारणानं रिया चक्रवर्तीची भीती वाटत होती’; सिद्धार्थनं केला धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांतची कथित ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच वादाच्या फेऱ्यात सापडली आहे. याप्रकरणी रियावर आत्तापर्यंत अनेक आ.रोप करण्यात आले आहेत.

सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीला रियाविरुद्ध पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केलं आहे. अशातच आता सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी यानं याप्रकरणी रिया चक्रवर्तीविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

सुशांत सिंह राजपूत दिशा सॅलियनच्या मृ.त्युनंतर खूप घाब.रलेला होता. त्या दिवशी सुशांत त्याचा लॅपटाॅप, हार्ड ड्राईव्ह आणि कॅमेरा शोधत होता. यासाठी त्यानं रिया चक्रवर्तीलाही कॉल केला होता मात्र रियानं कॉल उचलला नाही. रिया 8 जूनलाच सुशांतच्या घरून तिचं सर्व सामान घेवून गेली होती, अशी माहिती सिद्धार्थनं दिली आहे.

तसेच सुशांतला त्यावेळी भीती वाटत होती की रियाला सुशांतचे सर्व पासवर्ड माहित आहेत. यावरून रिया सुशांतला अडकवू नये, असंही सिद्धार्थनं म्हटलं आहे. सिद्धार्थनं दिलेल्या या माहितीमुळे सुशांत प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ पिठानीनं सीबीआयला आणखीही काही महत्वाची माहिती दिली आहे.

सिद्धार्थ पिठानीनं सीबीआयला दिलेल्या माहितीनुसार, दिशाच्या मृ.त्युनंतर सुशांतची तब्येत ठीक नव्हती. सुशांतला त्याच्या जि.वाची भी.ती वाटत होती. सुशांतनं सिद्धार्थला आपली सुरक्षा वाढवण्यास सांगितलं होतं, असंही सिद्धार्थनं म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूच्या सहा दिवस अगोदर 8 जून रोजी दिशा सॅलीयनचा मृ.त्यू झाला होता. दिशानं तिच्या राहत्या घराच्या चौदाव्या मजल्यावरून उ.डी टाकून आ.त्मह.त्या केली, असं बोललं जात आहे. मात्र, अद्याप दिशा सॅलीयनची आ.त्मह.त्या होती असं सांगणारे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूचा शोध सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपविल्या नंतर दिशाच्या मृ.त्यूबाबत सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. दिशा सॅलीयनच्या मृ.त्यूचा शोध सीबीआयकडं सोपविला जावा, अशीही मागणी सातत्यानं केली जात आहे. याप्रकरणी अंतिम सत्य काय समोर येतंय हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी होती दिशा सॅलियन संबंधित, पाहा काय बोलला होता सुशांत

चित्रपट सृष्टीत पुन्हा खळबळ! ‘या’ अभिनेत्रीनं केला बड्या दिग्दर्शकावर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप

‘ABCD’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्यासह एका माजी अधिकाऱ्याला ड्र.ग्ज प्रकरणी अ.टक

रिपोर्टरनं सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजरला बोलतं केलं, त्यानंतर त्यानं केले अत्यंत धक्कादायक खुलासे!