आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात.
अशा़तच एका चिमुकलीचा स्टंट करतानाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणाता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहीचं साध अंगही वळत नाही. स्टंट करणं तर खूपच लांबची गोष्ट आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलगी अगदी सहजतेने करत आहे.
व्हिडीओमधील मुलगी बॅकफ्लिप मारत आहे. एक नाही दोन नाही तर ती गाडीच्या चाकाप्रमाणे गोलगोल फिरत आहे. तिच्याकरडं पाहून तिच्या शरिरात कोणतीच हाडं नसल्यासारखं वाटतं आहे. ती ज्याप्रकारे तो स्टंट करत आहे, त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे तिचे शरिर खूपच लवचिक आहे.
तिचा हा बॅकफ्लिपचा व्हिडीओ पाहून, त्या मुलीला चक्कर नाही आली. मात्र तिने किती बॅकफ्लिप मारल्या हे मोजताना तुम्हाला मात्र चक्कर येऊ शकते.
तिचा हा व्हि़डीओ ‘@RexChapman’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. शेअर करताना त्याने ‘Being a kid is underrated.How many? Incredible’ असं कॅप्शनही दिलं आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला असून, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या असून, हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 8 लाख लोकांनी पाहिला आहे.
Being a kid is underrated.
How many? Incredible… pic.twitter.com/JtjF2Q3fHC
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) April 19, 2021
महत्वाच्या बातम्या-
आजीचा पदर धरत ‘बाहेर जाऊ नकोस करोना होईल’…
चक्क चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी पद्धत, पाहा व्हायरल…
वडिल इरफान खान आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत बाबिलनं व्यक्त…
IPL 2021: चुरशीच्या लढतीत चेन्नईचा कोलकातावर 18 धावांनी विजय