मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई | रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा (Ncp Women President) राजीनामा दिला आहे.

रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (State Women commission president) आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडलं आहे.

चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं. आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचं ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सतेज पाटील हा माणसं खाणारा माणूस, विरोधकांनो सावध राहा” 

Corona | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ; राज्य सरकारनं उचलंल मोठं पाऊल 

“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, मी त्याला आमदार बनवतो” 

“नेते भाजपत आल्यावर कारवाया थांबतात कशा?” 

The Kashmir Files वर शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…