महिन्याला 1000 रूपयांची गुंतवणूक करून 2 कोटी जमवा, जाणून घ्या भन्नाट योजना

नवी दिल्ली | जर तुम्हाला कमी गुंतवणुकीवर अधिक परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडातील SIP हा उत्तम पर्याय असू शकतो. यात तुम्ही दरमहा 1000 रुपये जमा करून 2 कोटींहून अधिक परतावा मिळेल.

जर तुम्ही 20 वर्षांसाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा 1000 रुपये जमा करत असाल. या कालावधीत 2.40 लाख रुपये जमा होतील. तीच रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडात जमा केल्यास तुम्हाला अधिक नफा मिळेल.

खिशातील खर्च कापून एक मुल देखील महिन्याला 1000 रुपये वाचवू शकतं. म्हणजेच गाव असो वा शहर, प्रत्येक ठिकाणचे लोक महिन्याला 1000 रुपये वाचवू शकतात. हेच पैसे तुम्ही गुंतवा.

म्युच्युअल फंडात जर तुम्ही 20 वर्षांसाठी 1000 रुपये दरमहा गुंतवले. जर तुम्हाला यावर 12 टक्के परतावा मिळत असेल तर 20 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 9,99,148 रुपये मिळतील.

जर तुम्हाला गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा मिळत असेल तर तुम्हाला 15,15,995 रुपये मिळतील. दुसरीकडे, जर तुम्हाला 20 टक्के परतावा मिळत असेल, तर 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 वर्षांनंतर तुम्हाला 31,61,479 रुपये मिळतील.

दुसरीकडे, 30 वर्षे 1000 महिन्यांच्या गुंतवणुकीवर बंपर परतावा मिळू शकतो. अशा परिस्थितीत, 1000 रुपयांच्या SIP वर 30 वर्षांनंतर, त्याला एकूण 12 टक्के परतावा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

“बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

राज्यातील आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेल्सचा एका माणसाचा दिवसाचा खर्च आहे ‘इतका’

शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका! 

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…