नवी दिल्ली | काहींना गाड्याची खूप आवड असते. वेगवेगळ्या गाड्या खरेदी करायाची, त्या वेगात चालवायच्या. य़ामध्येही प्रत्येकाची आवड नावड ही वेगवेगळी असते. काहींना फोर व्हिलर आवडते. तर काहींना दुचाकी आवडते.
सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि भितीदायक असतात की, त्यांना पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा उभाच राहिलं.
यामध्ये कधी-कधी डान्स करतानाचे , गाण गातानाचेही व्हिडीओ लोक शेअर करत असतात. या व्यतिरीक्त लोक गाड्यांची रेस लावतात आणि त्याचेही व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर करत असतात.
तसेच आपल्याला माहित आहे की, चित्रपटांचा काही लोकांना खूपच जास्त परिणाम होतो. त्यामधील हिरोची स्टाईल कॉपी केली जाते. तर कधी त्या हेअर स्टाईल. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर व्हायरल झाला आहे. ज्याप्रमाणे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन धूम चित्रपटामध्ये वेगात गाडी चालवत आहे. अगदी त्याचप्रमाणे व्हिडीओमधील तरूण चालवत असल्याचं दिसून येतं आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरूण आपली गाडी वेगात चालवत असताना तो अचानक थेट एका घरात शिरतो. गाडीवर दोन तरूण असून, गाडीचा स्पिड जास्त असल्यामुळे गाडी चालकाला पुढे घरचा दरवाजा दिसूनही त्याला गाडी कन्ट्रेल करता आली नाही.
गाडीचं स्पिड कमी झालं नसल्यामुळे ते दोन्ही तरूणी गाडीसह घराचा दरवाजा तोडून आता शिरले असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला खूप मजेशीर कमेंट्सही आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! चक्क हवेत उडतोय पिझ्झा, विश्वास नसेल बसत तर पाहा व्हायरल व्हिडीओ
ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर अन्…, पाहा व्हि़डीओ
बॉडी बिल्डरसारखी बॉडी बनवणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ
भर मंडपात मेहुणीने असं काही केलं की नवरदेवाचा झाला पोपट, पाहा व्हिडीओ
ऐटीत मासे पकडायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ