कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल एक हजाराची वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. यातच आता एक नवीन ध.क्कादायक घटना समोर येत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सगळीकडे काळजी घेतली जात असताना आता एक ध.क्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लग्नामध्ये एक आचारी पोळ्या तयार करीत असताना त्यावर थुंकत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून याविषयी का.रवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा व्हि़डिओ मेरठ येथील एरोमा हॉटेलमधील असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मेरठ पो.लिसांनी संंबंधित कार.वाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यामागेही अश्या भरपूर घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर पहिलेही कोव्हिड सेंटरमध्येही हल.गर्जीपणच्या घटना समोर आल्या होत्या. या अशा घटनांमुळे नागरिकांना अधिक सा.वधान राहण्याची गरज आहे. सध्या कोरोनाच्या काळात नागरिकांनी लग्न समारंभ आणि गर्दिच्या ठिकाणी जाणं टाळावं.
या सर्व घटनेनंतर त्या आचाऱ्यावर का.रवाई करण्यात आली. या व्हिडिओनंतर त्याच्याविरोधात त.क्रार दाखल करण्यात आली असून यानंतर पो.लिसांनी आ.रोपी नौशाद याला अ.टक केली आहे.
दरम्यान, लोकांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. कोरोनाच्या काळात अशा अनेक घटना समोर येत आहेत. यातच कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोकण, विदर्भ, मुंबई अशा अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील विविध जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या स्तरावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
करिना आणि सैफच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन; सोशल मीडियावर चर्चांना उधान