फँड्रीतील शालूचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई|  कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने मागिल वर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केलं होतं. त्यादरम्यान सर्वांना खूप काही करण्यासाठी फावला वेळ मिळाला. त्यादरम्यान अनेकांनी आपली पाक कला जोपासली, तर काहींनी आपल्या अभिनयाा छंद

त्याचप्रमाणे मागिल वर्षभरापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपल्या पाहायला मिळाले. यात अनेक अभिनेत्री-अभिनेत्यांचाही समावेश होतो.

सध्या सोशल मीडियावर खास करून इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफोर्मवर रिल्स बनवण्याची फॅडच बनली आहे. सर्वसामन्य मुला-मुलींपासून ते बॉलिवूडमधील स्टार्सपर्यंत सर्वचजण कोणत्या ना कोणत्या गाण्यावर बनवत असतात आणि आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट करत असतात.

अशातच मराठी सिनेसृष्टीतील लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या फँड्री चित्रपट शालू म्हणजेच राजेश्वरी खरातने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या मध्यंतरी डोन्ट रश  हे चॅलेंज सोशल मीडियावर सुरू होतं. राजेश्वरीनेही याच गाण्यावर डान्स करत आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये राजेश्वरी चांगलेच ठुमके लगावताना दिसत आहे. तसेच ती त्या गाणं एकदम फील करून आपल्या डान्सच्या मूव्हज चेंज करत आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेका कमेंटचा वर्षावही होत आहे.

दरम्यान, राजेश्वरीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकाडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

परंतू यावरूनही शालू म्हणजेच राजेश्वरी खराटच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवरून एक मिम्सही तयार केले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीम्समध्ये असं लिहिलं आहे की, ‘सरकारने सरकारने सर्वात आधी फँड्रीतील शालूच्या फोटोवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते.’

महत्वाच्या बातम्या-

आता हेच ऐकायचं राहिलं होतं! ‘सरकारने सर्वात आधी…

कार्तिक आर्यनचा उद्धटपणा आला अंगाशी, करण जोहरनं धर्मा…

जाणून घ्या! कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आपल्या पिल्लांना…

‘वडिलांचा पैसा वाया घालवतेय’ म्हणणाऱ्या महिलेला…