शरद पवारांनी आपलं वजन वापरलं, भारतीय खेळाडूंना होणार ‘हा’ मोठा फायदा!

मुंबई | बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच देशातील जनतेसाठी त्यांनी केलेल्या अनमोल कामांमुळे चर्चेत असतात. शरद पवार यांनी क्रीडा क्षेत्रासाठी देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशातच आता पुन्हा एकदा पवार यांनी आपलं व.जन वापरत भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंची मदत केली आहे.

नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी सा.मना पार पडला. ऑस्ट्रेलियाला चा.री मुं.ड्या ची.त करत भारताने हा कसोटी सा.मना आपल्या नावावर करून घेतला. ऑस्ट्रेलियावरून भारतीय खेळाडू मायदेशी देखील परतले आहेत.

मात्र, मायदेशी परतलेल्या खेळाडूंना मुंबईत आल्यावर आपल्या घरी जाण्यामध्ये अ.डचणी होत्या. कारण कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेच्या नियमांनुसार परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला १४ दिवस क्वा.रंटाइन राहावे लागते.

मुंबई महापालिकेच्या नियमांनुसार अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉ या सर्वांना 14 दिवस क्वा.रंटाइन राहावं लागणार होतं. मात्र, हे सर्वजण जर क्वा.रंटाइन राहिले असते तर इंग्लंड विरुध्द खेळला जाणारा पहिला कसोटी सा.मना या खेळाडूंना खेळता आला नसता.

कारण भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सा.मना ५ फेब्रुवारीला सुरु होणार आहे. या सा.मन्यासाठी भारतीय खेळाडूंना 27 तारखेला चेन्नई येथे दाखल व्हावं लागणार होतं. मात्र, तोपर्यंत या खेळाडूंचा  क्वारंटाइन कालावधी पूर्ण होत नव्हता. यामुळे या खेळाडूंना पहिल्या कसोटी सा.मन्याला मु.कावे लागले असते.

पण शरद पवारांच्या मदतीमुळे हे खेळाडू आता हा सा.मना खेळू शकणार आहेत.शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बुधवारी रात्री या गोष्टीवर चर्चा केली. या यंत्रणेशी त्यांनी समन्वय साधला आणि भारतीय संघातील या सदस्यांना क्वा.रंटाइनच्या निय.मांतून सुट देण्यात आली. पवारांच्या मध्यस्थीमुळे हे सर्व खेळाडू आता त्यांच्या घरी गेले आहेत आणि इंग्लंड विरुद्धचा सामना खेळू देखील शकणार आहेत.

दरम्यान, नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटीचा सा.मना पार पाडला आहे. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी मंगळवारी आपल्या नावावर केली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियनांनी मोठमोठ्या बाता केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या आजी खेळाडूंसह अनेक दिग्गज माजी खेळाडूंचाही सहभाग होता. भारताला कमी लेखण्याची चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी स्वतः हे कबूल केलं आहे.

अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहा.नीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच कर्णधार विराट कोहलीने बायकोच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेतली आणि भारतीय संघाचं नेतृत्त्व संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेच्या हातात देण्यात आलं.

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघ त्यातून उभारी घेणं अशक्य मानलं जात होतं. मात्र अजिंक्यच्या नेतृत्त्वात भारतीय खेळाडूंचा खेळ चांगलाच बहरला आणि भारतीय संघाने पहिल्या पराभवानंतर देखील जोरदार कमबॅक करत मालिकाच खिशात घातली.

महत्त्वाच्या बातम्या-

से.क्स रॅकेटवर पोलिसांचा छा.पा, चक्क ‘ही’ अभिनेत्रीच तेथे आढळल्याने उडाली मोठी खळबळ

रहाणेचं नाव ‘अजिंक्य’ कसं पडलं?; वडिलांनी सांगितला गमतीदार किस्सा

ऑस्ट्रेलियाचा माज काही आत्ताचा नाही; शरद पवारांचाही केला होता अपमान, पाहा व्हिडीओ

‘तां.डव’मुळे वातवरण ता.पलं, निर्माते आणि कलाकारांविरोधात अखेर एफ.आय.आर. दाखल

काय सांगता! ‘या’ योजनेमध्ये खाते उघडल्यास मोफत मिळतोय 10 लाख रुपयापर्यंतचा वि.मा; वाचा सविस्तर