समुद्रात शार्कची तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

परंतू यादरम्यान हाणामारीचेही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रस्त्यावरील हाणामारीचे तर कधी कुठल्यातरी रॅलीतल्या हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही प्राण्यांमधील हाणामारीचे व्हिडीओ पाहिले असतील. परंतू तुम्ही कधी माशांमध्ये हाणामारी होताना पाहिली आहे का, सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल  व्हिडीओमध्ये समुद्रात दोन शार्क एकमेकींवर हल्ला करताना पाहायला मिळत आहेत. सुरूवातीला एका जहाजेमधून एक व्यकी समुद्रामधील माशांना पडकडण्याकरिता आल्या असल्याचं दिसतं आहे.

त्यासाठी तो पाण्यात माशांना जाळ्यात ओढण्यासाठी एक लांब दोरी टाकतो आणि त्याच्या टोकाला एक मांस लावतो जेणेकरून मासे खाण्याच्या इच्छेने त्या हुकमध्ये आपलं तोंड अडकवतील. काही वेळानंतर एक शार्क ते मांस खायला येते. तेवढ्यातच तिच्या विरूद्धबाजूने दुसरी शार्क येते.

त्या दोन्ही शार्क एकमेकींवर चांगलाच हल्ला करत असल्याचं दिसतं आहे. त्यामधील कोणतीच शार्क मागे हाटण्याचं नाव घेत नाही. दोन्ही आपल्या परिने खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामध्ये चांगलच युद्ध रंगलं आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘truly’ या यू ट्युब चॅनेलने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना’Shark Vs Shark: Giant Great White Attacks Another Great White’ असं कॅप्शनही दिलं आहे.

हा व्हिडीओ अनेकांना आवडत असल्यामुळे या व्हिडीओ अनेकांनी कमेंन्टही केल्या आहेत. तसेच आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 10 लाख लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर होतोय…

‘वडिलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे…’,…

अरे बापरे! बाळाला जन्म देईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं ती…

कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांसाठी धावून आली…

‘या’ अष्टपैलू खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy