‘ती इतर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकते’; ‘या’ जोडप्याने केला अजब करार

नवी दिल्ली | एका जोडप्याने लैंगिक जीवनाबाबत एकमेकांशी करार केला आहे. हे पती-पत्नी व्यवसायाने वकील असून दोघांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं आहे. दोघंही स्वतंत्रपणे काम करतात आणि त्यामुळे या जोडप्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यानंतर दोघांनी सेटल होण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी एक कररा केला आहे. अमेरिकेतील एका पॉडकास्ट शोमध्ये पत्नी अ‍ॅनीने सांगितलं की, करारानुसार ती आता कुटुंबाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. पत्नीही बेडरूमची प्रभारी बनली आहे.

सामान्यतः जिथे अनेक समाजात पुरुषांना घरचा प्रमुख मानलं जातं, तिथं याउलट, या जोडप्याने अधिकृतपणे स्त्री-नेतृत्वाचा संबंध वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अॅनी असंही म्हणते की करारानंतरच्या तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले.

अ‍ॅनीने सांगितलं की पती स्वतः पुढे गेला आणि म्हणाला की त्याला नातेसंबंधात मागच्या सीटवर राहायचं आहे. अ‍ॅनीने सांगितलं की, तिने याआधी कोणत्याही कुटुंबाविषयी असं ऐकलं नव्हतं. पण तिला तिच्या पतीचे शब्द आवडले.

या करारात पत्नीला इतर कोणत्याही पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. ती तिला पाहिजे तसे लैंगिक स्वातंत्र्य एक्सप्लोर करू शकते. मात्र, पतीला तसं स्वातंत्र्य मिळालेलं नाही.

अ‍ॅनीने असंही सांगितलं की, आता नवरा कपडे साफ करण्याचं काम करतो, तसंच जेवण बनवतो. त्याच वेळी अॅनी म्हणाली की तिला आता सशक्त वाटत आहे.

महत्वाच्या बातम्या-  

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर 

‘तीन कोटी गरीब लखपती झाले’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य 

10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार 

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 ना चौकार ना षटकार, अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना पठ्ठ्यांनी मॅच जिंकली; पाहा व्हिडीओ