ती एकाग्रतेेने व्यायाम करत होती परंतु अचानक घडलं असं काही की दणकण आदळली, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चांगली शिकवण देणारे असतात तर काही व्हिडीओ आपल्याला खदखदून हसवणारे असतात. सध्या असाच एक खदखदून हसवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. मात्र, व्यायाम करताना या तरुणीसोबत जे काही घडलं ते पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

जिममधील प्रत्येक गोष्टी या काळजीपूर्वक आणि संपूर्ण माहिती कारून घेऊनच वापरायच्या असतात. जर आपण संपूर्ण माहिती न घेता हाताळायला गेलो तर ऐनवेळी स्वतःची फजिती होते. या तरुणीसोबत देखील असंच काहीसं घडलं आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील तरुणी वेल ट्रेन आणि अनुभवी वाटत आहे. मात्र, अनुभवी लोक देखील काहीवेळा चुकतात. ही तरुणी देखील खूप आत्मविश्वासाने व्यायाम करत असते परंतु व्यायाम करताना ही तरुणी दणकण खाली आदळते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी स्विंग करत व्यायाम करत आहे. परंतु व्यायाम करताना तिच्याकडून थोडी चूक होते आणि ती खाली आदळते. तिला वाटते की आपण बार पकडेल परंतु ती बार पकडू शकत नाही आणि खाली आदळते.

दरम्यान, Hold My Beer नावाच्या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरुन अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या मुलीचा व्हिडीओ देखील आत्तापर्यंत 32 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

https://twitter.com/HldMyBeer/status/1433141530324344839?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433141530324344839%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fsocial-viral%2Fviral-video-girl-exercising-and-falling-down-due-slip-a583%2F

महत्वाच्या बातम्या-

…अन् ते मला रोज रडवत होते; नीतू कपूर यांनी सांगितल्या पर्सनल आयुष्यातील गोष्टी

सिध्दार्थच्या मृत्यूविषयी सलमानने केलेली भविष्यवाणी ठरली खरी! पाहा व्हिडीओ

सिध्दार्थच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् ती कोमात गेली, वाचा सविस्तर

डॉक्टरांनी सिद्धार्थला ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं परंतु…

शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?