मुंबई | अलीकडे काही वर्षांमध्ये हॉलिवूड पासून बॉलिवूड पर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अ.त्याचाराविषयी उघडपणे सांगितलं आहे. मधल्या काळात तर कामाच्या ठिकाणी झालेल्या अ.त्याचारविषयी जगभरातील स्त्रियांनी खुलेपणानं बोलावं यासाठी #Metoo सारखी मोहीम देखील सुरू करण्यात आली होती.
‘मी टू’ मोहिमेवेळी अनेक बड्या बड्या अभिनेत्रींनी चित्रपट सृष्टीत आपल्यावर झालेल्या अ.त्याचाराबद्दल खुलासे केले होते. अशातच आता आणखी एका बड्या अभिनेत्रीने आपल्यावर झालेल्या अ.त्याचाराबद्दल उघडपणे वक्तव्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शेरण स्टोन चांगलीच चर्चेत आहे. शेरण स्टोनने नुकतंच ‘द ब्युटी ऑफ लिविंग ट्वाईस’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये शेरणने तिच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक अनुभव सांगितले आहेत.
तिच्या लहानपापणापासून ते फिल्मी करिअरपर्यंत अनेक गोष्टींवर तिने या पुस्तकात उघडपणे भाष्य केलं आहे. तसेच तिने या पुस्तकात अनेक गं.भीर खुलासे देखील केले आहेत. शेरनने यामध्ये आपल्याच आजोबांनी आपल्यावर ब.लात्कार केल्याचं म्हटलं आहे.
याविषयी सांगताना शेरनने पुस्तकात लिहिलं आहे की, जेव्हा मी ११ वर्षांची होते. त्यावेळी माझे आजोबा क्लॅरेन्स लॉसन माझं लैं.गिक शो.षण करत होते. ते माझी बहीण केलीसोबतही असं करत असत. आजोबांना या गोष्टीसाठी माझी आजी मदत करत असे.
आजी आम्हाला एका खोलीमध्ये आजोबांसोबत बंद करून ठेवत असे. म्हणजे आजोबा आरामात त्यांना जे हवं ते आमच्यासोबत करू शकत. जेव्हा मी १४ वर्षांची झाले त्यावेळी आजोबांचं नि.धन झालं यानंतर माझी आणि माझ्या बहिणीची यातून सुटका झाली.
शेरण स्टोनने पुस्तकांत केवळ आजोबांविषयीच नाही तर चित्रपट सृष्टीविषयी देखील असेच काही खुलासे केले आहेत. शेरणने केलेल्या या गं.भीर खुलाश्यांनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षि.ततेबद्दल जगभर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अचानक या सिंहाला काळ समोर दिसला अन् तो जागीच तडफ.डून म.रण पावला; पाहा व्हिडीओ
पार्किंगच्या वादातून अभिनेता अजय देवगनला मारहाण? व्हिडीओ व्हायरल
“वाझेंनी असा कोणता खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं”