शाइनिंग करत फटाक्याची माळ घातली गळ्यात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | आपल्याला माहित आहे संपूर्ण वर्षातला दिवाळी हा सण खूप मोठा असतो. दिवाळी म्हटलं की, फराळ, नवे कपडे हे आलेच. विशेष म्हणजे दिवाळी फाटाकेही खूप वाजवले जातात.

लहान मुल तर दिवाळी यायच्या आधीच फाटाक्यांची खरेदी करून ठेवत असतात. तर अशातच याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमधील व्यक्ती फटाक्यांसोबत एक स्टंट करत असल्याचं दिसून येतं आहे. तसेच स्टंट करण हे खूप सोप काम नाहीय. एखादा स्टंट पाहताना आपल्याला तो जितका सोपा वाटतो तितका तो करायला नसतो. त्यासाठी खूप प्रॅक्टिस करायला लागते.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फटाक्यांची माळ गळ्यात घालून उभा राहिला आहे. त्यानंतर त्याचा एक मित्र त्यानं गळ्यात घातलेली फटाक्यांची माळ पेटवतो. त्यानंतर तो व्यक्ती आपला स्टंट करण्यासाठी सज्ज असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

तो व्यक्ती ज्या प्रकारे थांबला आहे. त्यावरून त्याचा खूप सराव झाला असल्याचं समजतं आहे. हळू-हळू फटाक्यांची माळ पेटत जाते तसंतसा तो व्यक्ती घाबरत आहे.

काही वेळानंतर फटाक्यांच्या माळेतील फटाके फुटायला सुरूवात होते. त्यानंतर तो व्यक्ती इतका घाबरून जातो की, इकड-तिकडं पळू लागतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे त्यांनी त्या व्यक्तीवर खूप मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

https://twitter.com/CrazyFunnyVidzz/status/1438575723531411458?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1438575723531411458%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fman-tied-firecracker-on-chest-then-loud-explosion-shocking-video-viral-on-social-media-mhpl-606147.html

महत्वाच्या बातम्या-

बायकोच्या तोंडाला काळं लावायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

लग्नात नवरदेव बूट देत नसल्यानं मेहुणीने जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

ट्राफिक सिग्नलवरील तरूणाच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

गाढ झोपलेल्या मुलाला उठवण्यासाठी हत्तीणीने लढवली ‘ही’ शक्कल, पाहा व्हिडीओ

कंगणाच्या ‘सीता’ चित्रपटात ‘हा’ सुपरस्टार दिसणार रावणाच्या भूमिकेत!