से.क्स रॅकेटवर पोलिसांचा छा.पा, चक्क ‘ही’ अभिनेत्रीच तेथे आढळल्याने उडाली मोठी खळबळ

मुंबई | चित्रपट सृष्टीत घडणारी का.स्टिंग का.ऊचची प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. आत्तापर्यंत चित्रपट सृष्टीतील अनेक का.स्टिंग का.ऊचची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच आता मुंबई पो.लिसांच्या गु.न्हेगा.री गु.प्तवार्ता पथकाने जुहू मधील आणखी एका हाय प्रोफाईल का.स्टिंग का.ऊच रॅ.केटचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई पो.लिसांच्या गु.न्हेगा.री गु.प्तवार्ता पथकाला चित्रपट क्षेत्रात सक्रिय असलेला एक निर्माता वे.श्या व्य.वसायासाठी तरुणी पुरवीत असल्याची माहिती मिळाली. गु.न्हेगारी गु.प्तवार्ता पथकाचे पो.लिस अधिकारी सचिन वाझे यांनी या रॅ.केटचा प.र्दाफाश करण्याचं ठरवलं.

प्रेम उर्फ संदीप इंगळे हा निर्माता तसेच अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने हे से.क्स रॅ.केट सुरू असल्याचे पो.लिसांना समजले. मग सचिन वांझे यांनी या रॅ.केटचा प.र्दाफाश करण्यासाठी एक योजना आखली.

सचिन वांझे यांनी बो.गस ग्राहक तयार करून या तिघांशी संपर्क साधला. यानंतर तान्या आणि हनुफा यांनी व्हॉट्सअॅपवरून पसंतीसाठी तरुणींचे फोटो पाठवले. यानंतर ब.नावट ग्राहक बनलेल्या पो.लिसांनी जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुलींना पाहण्यासाठी येत असल्याचं व्हॉट्सअॅपवरून सांगितले.

योजनेनुसार सचिन वांझे, संतोष कोतवाल, रियाझुद्दीन काझी, नितीन लोंढे, कीर्ती माने, बिपीन चव्हाण, योगेश लोहकरे, म्हस्के या सर्वांनी  जुहू येथील हॉटेलमध्ये छापा टाकला आणि या हाय प्रोफाईल रॅ.केटचा प.र्दाफाश केला.

यावेळी पो.लिसांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या आठ नवीन अभिनेत्री, मॉडेल यांची सु.टका केली. तसेच निर्माता संदीप इंगळे, अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांना पोलिसांनी यावेळी ता.ब्यात घेतलं.

या तिघांना अ.टक केल्यानंतर चौकशी दरम्यान ध.क्कादायक माहिती उघड झाली आहे. कॅलेंडर शूट, वेबसीरिज तसेच चित्रपटात भूमिका मिळवून देण्याच्या बहाण्याने या तरुणींकडून दे.हव्या.पार करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

संदीप इंगळे यांच्यासह तान्या शर्मा आणि तन्वी सरदार गेल्या पाच वर्षांपासून हे काम करत असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई पो.लीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत. याप्रकरणी आणखीही काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रहाणेचं नाव ‘अजिंक्य’ कसं पडलं?; वडिलांनी सांगितला गमतीदार किस्सा

ऑस्ट्रेलियाचा माज काही आत्ताचा नाही; शरद पवारांचाही केला होता अपमान, पाहा व्हिडीओ

‘तां.डव’मुळे वातवरण ता.पलं, निर्माते आणि कलाकारांविरोधात अखेर एफ.आय.आर. दाखल

काय सांगता! ‘या’ योजनेमध्ये खाते उघडल्यास मोफत मिळतोय 10 लाख रुपयापर्यंतचा वि.मा; वाचा सविस्तर

ॲास्ट्रलियन प्रेक्षकांना झाला भारताच्या विजयाचा आनंद; दिल्या ‘या’ घोषणा