धक्कादायक! घटस्फो.ट घेण्याआधी भर कोर्टात पत्नी म्हणाली मला पतीपासून गरोदर…

मुंबई | अलीकडच्या काळात पती पत्नींध्ये होणाऱ्या मतभेदांमुळे घटस्फो.टाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घटस्फो.ट घेतल्यामुळे पती पत्नी कायदेशीररित्या एकमेकांपासून लांब होतात आणि लग्नापूर्वी प्रमाणे ते दोघे एकमेकांना अपरिचित होतात.

घटस्फो.ट घेण्यापूर्वी न्यायधीशांसमोर त्याची सुनावणी घेतली जाते. यावेळी संपत्तीबाबत देखील निर्णय घेतला जातो. अशातच आता घटस्फो.टाचे एक अनोखे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात पत्नीने आपल्या पतीपासून घटस्फो.ट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पण तिने कोर्टात पैशांव्यतरिक्त पतिकडे दुसऱ्या एका गोष्टीची मागणी केली आहे. पत्नीची ती मागणी ऐकून न्यायालयातील न्यायाधीशांसमवेत सर्वचजण आश्चर्यचकित झाले होते. कोर्टाच्या आदेशानंतर या जोडप्याचे नाव उघड होऊ शकले नाही.

घटस्फो.ट होण्यापूर्वी पत्नीने आपल्या पतिकडे मुलाची मागणी केली आहे. न्यायाधीशांनी पत्नीला ज्यावेळी घटस्फो.टाविषयी विचारणा केली त्यावेळी पत्नी म्हणाली की, मला माझ्या पतीपासून एकदा गरोदर रहायचं आहे.

पत्नीची ही मागणी ऐकून कौटुंबिक न्यायालयातील सर्वचजण शांत झाले होते. मात्र, न्यायधीशांनी पत्नीची हि मागणी पूर्ण करण्याचे आदश दिले आहेत. पण महिला आयव्हीएफद्वारे गर्भवती राहील असा आदेश कोर्टाने दिला आहे.

आयव्हीएफ द्वारे महिला शारीरिक संबंध न ठेवता गर्भवती राहू शकते. फक्त यासाठी पुरुषाचे शुक्राणू गरजेचे असतात. ही खूप खर्चिक प्रक्रिया असल्यानं न्यायालयानं याचा सर्व मेडिकल खर्च महिलेला करण्याचा आदेश दिला आहे.

हे दोन्ही पती पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहेत. या जोडप्याला पूर्वीचे एक मूल देखील आहे. परंतु आपल्या मुलाला बहीण किंवा भाऊ असावी म्हणून पत्नीने ही मागणी केली आहे.

आयव्हीएफद्वारे होणाऱ्या मुलाचा सांभाळ ती स्त्री स्वतः करेल असाही आदेश कोर्टाने दिला आहे. घटस्फो.ट घेण्याआधी कोणत्याही महिलेस दोन मुलांची मागणी करण्याचा अधिकार आहे. त्याअंतर्गतच कोर्टाने पत्नीची ही मागणी मान्य केली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिवाळीत सुशांतच्या चाहतीने केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर झालं भरघोस कौतुक

कतरिनाचे ‘हे’ फोटो तुम्हाला करतील घायाळ! वाचा कतरिना कुठे करतेय हे फोटोशूट?

हिंदू दिवाळी सण का साजरी करतात? सविस्तर वाचा 3000 वर्षांपूर्वी आर्यकाळात काय घडलं होतं?

धक्कादायक! आमदार रवी राणांचा जेलमध्ये अन्नत्याग तर खासदार नवनीत राणांचं जेलबाहेर धरणं आंदोलन

सलमान म्हणतोय मला जुहीशी लग्न करायचं होतं, मी तिच्या वडीलांशीही बोललो होतो पण…