Top news मनोरंजन

सिद्धार्थ पिठानीनं दिली धक्कादायक माहिती, दिशा सॅलियनच्या मृ.त्यूची बातमी ऐकून सुशांत…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून सीबीआय याप्रकरणी तपास करत आहे. सुशांत प्रकरणाबाबत सुशांतचे स्नेही, कुटुंबीय, मित्र, प्रत्यक्षदर्शी असे बरेच लोक अनेक खुलासे करत आहेत. अशातच आता सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने याप्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूच्या काही दिवस अगोदरच सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियनचा मृ.त्यू झाला होता. सुशांतच्या मृ.त्यूचा दिशाच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जातं आहे. अशातच दिशाच्या मृ.त्यूची वार्ता ऐकून सुशांत बेहो.श झाल्याची माहिती सिद्धार्थ पिठानीनं सीबीआयला दिली आहे.

दिशाच्या मृ.त्यूची वार्ता ऐकून सुशांत सिंह राजपूत बेहोश झाला होता. थोड्या वेळानं जेव्हा सुशांत होश मध्ये आला तेव्हा सुशांत सतत ते लोक मलाही मा.रून टाकतील, असं बोलत होता, अशी माहिती सिद्धार्थनं सीबीआयला दिली आहे.

सिद्धार्थ पिठानीनं सीबीआयला दिलेल्या माहितीनुसार, दिशाच्या मृ.त्युनंतर सुशांतची तब्येत ठीक नव्हती. सुशांतला त्याच्या जि.वाची भी.ती वाटत होती. सुशांतनं सिद्धार्थला आपली सुरक्षा वाढवण्यास सांगितलं होतं. सिद्धार्थनं दिलेल्या माहितीमुळं सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यूचा एकमेकांशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. तसेच सिद्धार्थनं सीबीआयला आणखीही काही महत्वाची माहिती दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत त्या दिवशी त्याचा लॅपटाॅप, हार्ड ड्राईव्ह आणि कॅमेरा शोधत होता. यासाठी त्यानं रिया चक्रवर्तीलाही कॉल केला होता मात्र रियानं कॉल उचलला नाही. रिया 8 जूनलाच सुशांतच्या घरून तिचं सर्व सामान घेवून गेली होती. सुशांतला त्यावेळी भी.ती वाटत होती की रियाला सुशांतचे सर्व पासवर्ड माहित आहेत. यावरून रिया सुशांतला अडकवू नये, असं सिद्धार्थनं सीबीआयला सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्तीसह अनेकांना ता.ब्यात घेतलं आहे. न्यायालयानं रियाला 14 दिवसांची को.ठडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘उर्मिला मातोंडकर एक सॉफ्ट पॉ.र्नस्टार आहे’; कंगना पुन्हा बरळली

पवना डॅमवर झिंगाट पार्ट्या, सुशांत ‘या’ अभिनेत्र्यांना घेऊन यायचा; बोटचालकांची माहिती

ड्र.ग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार; ‘या’ सात बड्या कलाकारांची नावं गोत्यात!

दिशाचा मित्र गायब आहे का?; सेक्युरिटी गार्डनं केला मोठा खुलासा

अंकिता लोखंडेवर भडकले चाहते; ‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!