Top news क्राईम देश

हाथरस प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती उघड, पीडितेची वहिनी म्हणून आलेली ती…

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक ब.लात्का.राची घटना घडली. या घटनेमुळे सर्व देशात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा सध्या तपास चालू आहे. पण नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यातच आता तपासातुन एक गोष्ट समोर आली आहे. पीडितेच्या घरात खोटे नातेवाईक बनून काही लोक आली होती. एक महिला पीडितेची नातेवाईक आहे, असं सांगत होती. अशी एक महिला त्या कुटुंबात दिसत होती.

पीडितेच्या घरात आलेल्या त्या वाहिनीचे सर्वच लोक खोटे आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्या महिलेचा नक्ष.लवा.द्यांशी संबंध असल्याची चर्चा होत आहे. पीडितेच्या घरात ती महिला नातेवाईक म्हणून वावरत होती.

पोलिसांच्या माहितीनुसार ती महिला डॉ. राजकुमारी यांच्या कुटुंबातील आहे, असं सांगत होती. केवळ दलित महिला असल्याने कुटुंबात ती राहत होती. ती महिला जबलपूर मेडिकल महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचे सर्वांना सांगत होती.

यातून पोलिसांना अजून एका धक्कादायक माहिती मिळाली आहे. ती महिला मीडियाला नातेवाईक म्हणून विधानं देत होती. पीडिता घरातील सर्व लोकांना कायम मार्गदर्शन करत होती.

जेव्हा ही माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा ती महिला गुपचूप तिथून निघून गेली. प्रत्येक व्हिडिओमध्ये ती महिला दिसत आहे, त्यामुळे ती महिला आपली खोटी माहिती देऊन तिथे वावरत होती.

या घटनेचा तपास एसआयटी टीम करत आहे. शुक्रवारी एसआयटी टीमने कुटुंबातील काही सदस्यांना विचारपूस करण्यासाठी बोलावले होते. एका माहितीनुसार ४० लोकांची टीम याची विचारपूस करत आहे.

एसआयटी टीमने आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांनाही विचारपूस करण्यासाठी बोलावले होते. त्याचबरोबर जवळ आसपासच्या सर्व लोकांशी विचारपूस केली. यामध्ये असणारे लोक घटना घडली, त्यावेळी ते शेतात जवळ थांबले होते.

अं.त्यसं,स्कार झाले त्यादिवशी घटनास्थळी कोण कोण उपस्थित होते, त्याची चौकशी एसआयटी टीम करत आहे. गावातील काही लोकांना बोलावून एसआयटीची टीम चौकशी करत आहे.

नुकतेच या प्रकरणात टीआरपी रॅकेटचा घोटाळा समोर आला आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी रिपब्लिक टीव्हीबरोबरच ३ वाहिन्यांना पैसे देऊन टीआरपी विकत घेतला आणि त्याला प्रोत्साहन दिले, असं ते म्हणाले आहे. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भीक मागितली, झाडून घेतलं; आता 150 लोकांना काम दिले, इतक्या कोटींची कमाई!

सलमानबर काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

धक्कादायक! सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात त.क्रार दाखल!

रेखानं ‘या’ कारणाने बहिणीला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही

यशस्वी जयस्वालच्या बॅटला बॉल लागला आणि परत आलाच नाही, कारण…