सुशांतच्या डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा; ‘या’ आजारानं सुशांत त्रस्त होता

मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं आहे. सुशांतप्रकरणी तब्बल 13 दिवस तपास केल्यानंतर सुशांतनं आ. त्मह. त्या केल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. तसेच सीबीआयनं आता सुशांत प्रकरणात त्याच्या आ. त्मह.त्येच्या बाजूनं तपास सुरु केला आहे. सुशांतनं आ. त्मह.त्या का केली असावी, या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा सीबीआय प्रयत्न करत आहे.

सुशांतवर उप, चार करणारे मानसोपचार तज्ञ डॉ. सुसान वॉकर यांचा सीबीआयनं याप्रकरणी जबाब नोंदविला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी वॉकर यांनी सीबीआयसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच वॉकर यांनी दिलेल्या माहितीमुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला नवं वळण मिळू शकतं, असं बोललं जात आहे.

सुशांत त्याच्या आईच्या अगदी जवळ होता. मात्र, आईच्या नि.ध.नानंतर सुशांत त्याच्या बहिणींच्या जवळ गेला होता. सुशांत त्याच्या वडिलांच्या क्लोज होता, असं मला केव्हाच वाटलं नाही. सुशांत माझ्याशी ग्रह-तारे, अंतराळ, ब्रह्मांड याबद्दल बोलला होता. मात्र, सुशांतची बोलण्याची पद्धत तसेच त्याची वागणूक पूर्ण तर्कहीन होती, अशी माहिती वॉकर यांनी दिली आहे.

सुशांत नेहमी खूप फास्टमध्ये बोलत असायचा. सुशांतच्या बोलण्यावरून सुशांतला ‘बाय.पोलर डिस.ऑर्डर’ असल्याचं मला समजलं होतं. सुशांत गेल्या 20 वर्षांपासून बाय.पोलर डिस.ऑर्डर या आजा. राशी लढत होता. सुशांतला त्याच्या आजाराबद्दल कल्पना होती. मात्र, सुशांत थोडं बरं वाटलं की तो औषधे घेणं थांबवत होता, असंही वॉकर यांनी म्हटलं आहे.

बाय.पोलर डिस.ऑर्डर म्हणजेच शरीरातील रासा. यनिक असंतुलन होय. या आजरामध्ये कित्येक दिवस न झोपणे, पैशाची उधळपट्टी करणे, सर्व काही लवकर मिळवण्याची आशा करणे, अशी अनेक लक्षणं असतात. सुशांत केव्हाही अचानक र.डायचा, माझ्याशी बोलतानाही सुशांत अनेकवेळा र.डला होता. सुशांतला एक मिनिटही कित्येक तासांप्रमाणे वाटायचा. तसेच सुशांत त्याच्या आयुष्यात खूप न.कारात्मक होता, असं वॉकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांतची कथित ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांतची खूप काळजी घेत होती. ती सातत्यानं सुशांतच्या आरोग्याबद्दल माझ्याशी संपर्कात असायची, असं वॉकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात

एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?