Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! चौकशी दरम्यान सारा अली खाननं केला मोठा खुलासा म्हणाली…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोलं ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतचची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केलं आहे. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी अनेक मोठ् मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री सारा अली खानचंही नाव अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आलं आहे.

एनसीबी सध्या याप्रकरणी सारा आली खानची चौकशी करत आहे. एनसीबीच्या चौकशी दरम्यान सारानं अनेक खुलासे केले आहेत. एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी साराला अनेक प्रश्न विचारले आहेत. यावेळी सारानं आपण ड्रग्ज घेत नसल्याचं म्हटलं आहे पण यावेळी सारानं सुशांत आणि तिच्या नात्याविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

2018 मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. यावेळी शूटिंग दरम्यान आपण सुशांतबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सारानं एनसीबी चौकशी दरम्यान कबूल केलं आहे. तसेच केदारनाथ चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊसवर आपण सुशांतबर काही काळ राहत असल्याचंही सारानं चौकशी दरम्यान म्हटलं आहे.

सुशांत आणि सारा रिलेशनमध्ये असताना थायलंडला ट्रीपसाठी गेले होते. थायलंड मधील कोह आयर्लंडवर एका पार्टीत ते दोघे सहभागी झाले होते. या पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सारानं या पार्टीत ड्र.ग्ज घेतले होते, असं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र, या पार्टीत आपण ड्र,ग्ज घेतले नसल्याचं सारानं सांगितलं आहे.

मी स्वतः केव्हाच ड्र.ग्ज घेतले नाहीत मात्र सुशांत सिंह राजपूत ड्र.ग्ज घेत होता. केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगवेळीही सुशांत .ड्रग्ज घेत होता, अशी माहिती सारानं एनसीबीला दिली आहे.

दरम्यान, अं.मली पदार्थ प्रकरणी सारा अली खान बरोबरच नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोन आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींचीही नावे समोर आली आहेत. सध्या एनसीबी अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आलेल्या सर्व अभिनेत्रींची कसून चौकशी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवार पाठीमागच्या बाजूने भाजपला सपोर्ट करत आहेत”

करण जोहर पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, “माझा त्या प्रकाराशी काहीही संबंध नाही”

दीपिका पदुकोणची 100 कोटी किंमतीची ‘ही’ गोष्ट सापडलीय संकटात?

कशाला घाबरतोय सलमान खान? सलमाननं स्वतःच केला मोठा खुलासा म्हणाला…

कंगना राणावत आणि महेश भट्ट यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, राखी सावंत म्हणाली…