Top news मनोरंजन

सक्सेस मिळत गेलं तसतशी श्रद्धा कपूर… जया साहानं केले धक्कादायक खुलासे

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.म.ली पदा.र्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची क.थित ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पु.रावे मिळाल्यानं एन.सी.बीनं रियाला ता.ब्यात घेतलं आहे. तसेच रिया चक्रवर्ती आणि सुशांतची पूर्व मॅनेजर जया साहा विरुद्ध पु.रावे मिळाल्यानं एन.सी.बी सध्या जया साहाचीही चौ.कशी करत आहे.

जया साहाची चौ.कशी करत असताना जयाच्या मोबाईलमध्ये तिनं अभिनेत्री श्रद्धा कपूरबरोबर केलेलं ड्र. ग्ज चॅट एन.सी.बीच्या हाती लागलं आहे. तसेच चौकशी दरम्यान जया साहानं आपण दिशाला ड्र.ग्ज पुरवल्याची कबुली सुद्धा दिली आहे. श्रद्धा कपूरला सक्सेस मिळत गेलं तसतशी ती ड्र.ग्जच्या जास्त आहारी गेली, असं जया साहानं चौ.कशी दरम्यान म्हटलं आहे.

श्रद्धा कपूरला अं.मली पदार्थांची गरज असल्याचं तिनं मला सांगितलं होतं. यामुळे मी श्रद्धासाठी ऑनलाईन ऑर्डर देऊन सी.बी.डी ऑईल मागवलं होतं. यानंतर मी जे.नेलसह हे ऑईल श्रद्धापर्यंत पोहचवलं, अशी कबुली जया साहानं दिली आहे.

जया साहानं अं.मली पदार्थ प्रकरणी ती अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्याही संपर्कात असल्याचं कबूल केलं आहे. तसेच सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनाही आपण सी.बी.डी ऑईल पोहचवलं होतं, अशीही कबुली जया साहानं दिली आहे.

दरम्यान, मुंबईतील जे.लमध्ये दोन आठवडे उलटल्यानंतर रिया चक्रवर्तीनं दुसऱ्यांदा जा.मिनासाठी या.चिका दाखल केली आहे. रिया म्हणाली की, एन.सी.बीच्या निशाणावर मी आहे पण त्यांना कोणतेही पुरा.वे मिळाले नाही.

मुंबईत जोरदार पाऊस असल्यामुळे रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचा अर्ज मुंबई उच्च न्या.यालयानं त्यांची सु.नावणी एक दिवस पुढं ढककली आहे. त्या या.चिकेत रियानं स्पष्ट म्हटलंय की, सुशांतनं अ.वैध ड्र.ग्जचा वापर केला होता आणि त्याला हे ड्र.ग्ज आपल्या स्टाफ कर्मचाऱ्यांकडून मिळत होते.

महत्त्वाच्या बातम्या-

“नवाजुद्दीन सिद्दीकीनं माझी फ.सवणूक करून माझ्यावर बला.त्कार केला”

आता रियानं सुशांतवरच केला धक्कादायक आरोप; म्हणते, सुशांतने आपल्या जवळच्या लोकांचा…

सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ अखेर उलघडलं, सीएफएसएलनं दिला अंतिम अहवाल

कंगनाला मोठा झटका! ‘या’ प्रकरणी कंगनाचीही चौकशी होणार?

रियानं जा.मीन अर्जात सुशांतवर केला ‘हा’ गंभीर आ.रोप! पाहा काय म्हणाली रिया